शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : राहुरी ग्रामपंचायतीत महिला राज

सिंधुदूर्ग : कुसूर, आखवणे-भोममध्ये स्वाभिमानचा झेंडा, निकालानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

रत्नागिरी : कुवारबावमध्ये सत्ता परिवर्तन, पोमेंडी, लाजुळमध्ये शिवसेना

रत्नागिरी : कामथे ग्रामपंचायत झाली पेपरलेस

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के मतदान

नाशिक : नाशिक तालुक्यात ८४ टक्के मतदान

गडचिरोली : तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून ग्रामसभांची दिशाभूल

वर्धा : ५७४ कर्मचारी करणार २९४ ग्रा.पं.ची मतमोजणी

वर्धा : ६,६९९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

नागपूर : राजीव गांधी पंचायत अभियानाच्या कर्मचाऱ्यांना लागली घरघर