शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : पाटोळेत आठवडाभरात होणार २ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड

नाशिक : कळवण पंचायत समिती सभापतिपदी साबळे

नाशिक : रामनगर गावामध्ये वरात, मानपानासह दारूबंदीचा एकमुखी ठराव

वाशिम : शिकस्त इमारतीतुन चालतो सुकांडा ग्रामपंचायतचा कारभार

जालना : दुष्काळातही मानापुरात नळांना दररोज पाणी

वर्धा : ७२ वर्षांत १६ जणांनी भूषविले सरपंचपद

जालना : आन्वा ग्रामपंचायत कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा

नाशिक : रणतळ्यातून मुरमाची वाहतूक बंद करण्याची मागणी

नाशिक : खंबाळेत तलाठी मुख्यालयात थांबत नसल्याने गैरसोय

अकोला : ‘आमचं गाव, आमचा विकास’ आराखडा पुन्हा तयार होणार!