शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

कोल्हापूर : भाजपा ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढविणार !

नाशिक : गावगाड्याच्या राजकारणाची तरुणांना क्रेज

पिंपरी -चिंचवड : ... शेवटी काय तर तुम्ही आहे म्हणून गाव आहे, तेवढं फक्त मतदानाला गावाकडे या!

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसे 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये; बारामतीत ठरली रणनीती 

नाशिक : दिंडोरी : ६० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नाशिक : न्यायडोंगरी निवडणुकीत सेनेची कसोटी

वाशिम : सरपंच पदाचे आरक्षण रद्द; इच्छुकांचा हिरमोड !

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीने ओझरकर संभ्रमात

नाशिक : गटातटाच्या राजकारणाने रंगणार ग्रामपंचायत निवडणूक

नाशिक : पाथरेत राजकीय वातावरण तापले