शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या चिन्हांत ‘भाजी मंडई’; १० फळभाज्यांसह ९ फळे व व्हेज थाळी

नागपूर : निवडणूक लढण्याचा अधिकार नाही, तर मतदानही करणार नाही

नाशिक : सौर पंप दोन वर्षापासून मंजूर;‌ पण सुरू कधी होणार?

नाशिक : विकासाच्या मुद्द्यावर दोघा पॅनलमध्ये होणार काट्याची लढत

नाशिक : निवडणूक कार्यक्रमाची निरीक्षकांकडून पाहणी

रायगड : जिल्ह्यात ८४० जागांसाठी २,४५५ उमेदवार आहेत रिंगणात; ४ जानेवारीनंतर चित्र स्पष्ट होणार

सिंधुदूर्ग : तेगिनहाळ ग्रामपंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध

सिंधुदूर्ग : तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी

नाशिक : निऱ्हाळे ग्रामपंचायत निवडणूकीत दोन महिला उमेदवार बिनविरोध

नाशिक : पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीतर्फे माझी वसुंधरा अभियानाची शपथ