गोविंदालाही प्रेम रोग झाला होता. तो काही ऐकायला तयार नव्हता. तो एकापाठी एक सिनेमे नीलमसोबत करत होता. जोडी हीट ठरल्याने अनेक निर्माते त्यांना सिनेमात घेण्यासाठी उत्सुक होते. ...
आता जो प्रश्न सर्वांच्या मनात येतो त्या प्रश्नाचं एकदा गोविंदाने उत्तर दिलं होतं. त्याने नेपोटिज्मवर खापर फोडलं नव्हतं. पण बॉलिवूडमधील अनेक पॉवर सेंटरबाबत सांगितलं होतं. ...
याप्रसंगी ८१ किलो वजनाचा केक कापून सर्वांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करणे, ५००० महिलांना साडी वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम आयोजिण्यात आले होते. ...
मामा-भाच्याचं नातं गेल्या काही दिवसांपासून चांगलं सुरू नाही. अशात जेव्हा या एपिसोडमध्ये काम न करण्याचा निर्णय कृष्णाने घेतला तेव्हा अनेकांना प्रश्न पडले होते. आता कृष्णाने स्वत:वर यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...