PHOTOS : सोशल मीडियावर गोविंदाची लेक टीनाची चर्चा, जान्हवी-साराला देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 06:39 PM2023-01-03T18:39:49+5:302023-01-03T18:39:49+5:30

गोविंदाची मुलगी टीना आहुजा सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे धुमाकूळ घालत आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)

बातम्यांवर विश्वास ठेवला तर टीना आहुजाने आतापर्यंत 33 चित्रपटांना रिजेक्ट केलं आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)

टीना अनेकदा तिचे वडील गोविंदासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)

स्टार किड्स टीना आहुजा सौंदर्याच्या बाबतीतही अभिनेत्रींना टक्कर देते. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)

टीना आणि तिचे वडील गोविंदाचे व्हिडिओ फॉलोअर्सना खूप आवडतात. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)