निवृत्तीनंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्टवर नियुक्त होणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्याची तयारी केंद्रातील मोदी सरकारकडून सुरू आहे. केंद्र सरकारकडून अशा कर्मचाऱ्यांसाठी वेतनासंबंधीच्या नियमांबाबत काम सुरू आहे. ...
जर तुम्हीही वृद्धापकाळासाठीच्या आर्थिक नियोजनाबाबत तु्म्हीही चिंतीत असाल तर तुमच्यासाठी आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने नॅशनल पेन्शन स्कीम हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता देशाला संबोधित करणार. एवढी एकच ओळ देशातील नागरिकांचे कान टवकारण्यासाठी पुरेशी आहे. 2016पासून आतापर्यंत आश्चर्य चकित करणाऱ्या जास्तीतजास्त निर्णयांची घोषणा त्यांनी याच वेळेवर केली आहे. ...
कोरोना व्हायरस महामारीचा हाहाकार पुढील 18 ते 24 महिन्यांपर्यंत असाच सुरू राहणार असल्याची शक्यता अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका संशोधनानंतर हा अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर पुढील दोन वर्षे कोरोना वेळो-वेळी आपले तोंड वर काढत राहील. ...