खातेफोड करून जमिनीचे वाटप करताना सर्व हिस्सेदारांना समान प्रमाणात जमीन येण्यासाठी मोजणी केली जाते. हे वाटप करताना कुटुंबातील कोणाचीही हरकत नसते. पण जमिनीची विभागणी करून सातबारा उताºयावर नोंदणी करण्याची प्रक्रिया वेळखावू ...
मेशी : महाराजस्व अभियानांतर्गत देवळा तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांच्या सूचनेप्रमाणे तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शासकीय शुल्कात दाखले काढून दिले जाता ...
नाशिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कें द्र, नाशिक व मराठा विद्याप्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. कॉलेज, गंगापूर रोड, नाशिक यांच्यातर्फे संयुक्तरीत्या घेण्यात आलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात १० नियोक्ता संस्थांनी सुमारे १२६ उमे ...
राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. या सरकारने भाजप सरकारच्या काळातील विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेऊन त्यांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात जाहीर चर्चा होताच सरकारने कोणतेही विकासकामे रद्द अथवा स्थगित केले जाणा ...