बुधवारच्या संपात जिल्हा परिषदेच्या १९ विभागातील एकूण १३९०३ कर्मचा-यांपैकी ३४९८ कर्मचारीच संपात सहभागी झाले तर २८६ कर्मचारी व अधिकारी अगोदरपासूनच रजेवर होते. जवळपास १० हजाराहून अधिक कर्मचारी कामावर असल्यामुळे ...
नाशिक : दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी त्यांचे बॅँक खाते आधारलिंक असणे अपेक्षित असल्याने जिल्ह्णातील सुमारे साडेसात हजार खातेधारकांचे खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षणाधिका-याचा अतिरिक्त पदभार आता सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्याकडे सोपविण्यात आला ...
नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन ...