लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

माहिती न देणाऱ्या ३८८ बांधकाम विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणी स्थगित; महारेराचा दणका - Marathi News | Suspension of registration of projects of 388 construction developers providing information Maharera bang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहिती न देणाऱ्या ३८८ बांधकाम विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणी स्थगित; महारेराचा दणका

ग्राहकांना सक्षम करणारे आणि अधिनियमानुसार अत्यावश्यक असणारे हे तपशील आणि त्याची सर्व प्रपत्रे विहित कालावधीनुसार अद्ययावत असावी ...

जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय? - Marathi News | What is Land gift deed Certificate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय?

रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला मालमत्ता बक्षीस रुपाने देताना भविष्यात वाद उद्भवू नयेत, यासाठी कायदेशीररीत्या बक्षीसपत्र तयार करून देणे महत्त्वाचे असते. ...

कॅनाडाचं अत्यंत हीन कृत्य, चीन-पाकिस्तानंही कधी असं केलं नाही! भारतानंही दिलं चोख प्रत्युत्तर - Marathi News | canada news justin trudeau govt reveals raw officer name; India also gave a befitting reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनाडाचं अत्यंत हीन कृत्य, चीन-पाकिस्तानंही कधी असं केलं नाही! भारतानंही दिलं चोख प्रत्युत्तर

....आता आणखी एक पाऊल पुढे टाकत कॅनाडाने असे कृत्य केले आहे, जसे कधी पाकिस्‍तान आणि चीनसारख्या विरोधी देशांनीही केले नाही. ...

दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर गिफ्ट! महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार, एवढे रुपये वाढणार - Marathi News | Government employees will get a bumper gift before Diwali! Dearness allowance will increase by 3 percent, Rs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर गिफ्ट! महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार, एवढे रुपये वाढणार

केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करू शकते. ...

नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा - Marathi News | 100 acres of land for Nashik Agricultural Terminal Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा

कृषी टर्मिनल मार्केटच्या कामास गती येण्यासाठी मौजे सैय्यद पिंपरी ता. जि. नाशिक येथील गट नं. १६५४ मधील १०० एकर जागा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे लवकरात लवकर हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी. ...

world bamboo day : बांबू लागवडीतून मिळते शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, तुम्ही केव्हा लागवड करताय - Marathi News | Bamboo cultivation provides financial stability to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :world bamboo day : बांबू लागवडीतून मिळते शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, तुम्ही केव्हा लागवड करताय

जागतिक बांबू दिन world bamboo day ऊसापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त उत्पादन देणाऱ्या आणि कपड्यापासून टुथ ब्रश पर्यंत आणि टोपी, चप्पल बुटापासून इथेनॉलपर्यंत हजारो वस्तू तयार होणाऱ्या बांबूच्या जाती आहेत. ...

आता RBIचं 'ऑपरेशन हप्ता वसूली', Loan Apps वर कारवाई होणार; यादी तयार, जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Now RBI s Operation Hafta Vasooli action will be taken on Loan Apps list ready know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता RBIचं 'ऑपरेशन हप्ता वसूली', Loan Apps वर कारवाई होणार; यादी तयार, जाणून घ्या प्रकरण

रिझर्व्ह बँक (RBI) ऑनलाइन लोन अॅप्सवर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. ...

क्षमता परीक्षेवर आश्रमशाळा शिक्षकांचा बहिष्कार, २१ जणांनीच दिली परीक्षा - Marathi News | Ashram school teachers boycott the aptitude test, only 21 took the test | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :क्षमता परीक्षेवर आश्रमशाळा शिक्षकांचा बहिष्कार, २१ जणांनीच दिली परीक्षा

प्रशासनाची उडाली तारांबळ : नागपूर विभागात केवळ ०.०१ टक्के परीक्षार्थींनी परीक्षा दिली ...