लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

कापूस खरेदीसाठी राज्यात सीसीआयची ७८ केंद्रे - Marathi News | 78 centers of CCI in the state for cotton procurement | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस खरेदीसाठी राज्यात सीसीआयची ७८ केंद्रे

केंद्र शासनाने लांब पल्ल्याच्या कापसाला ७०२० रुपये क्विंटलचा दर जाहीर केला आहे. याचवेळी खुल्या बाजारात कापसाचे दर घसरलेले आहेत. पुढील काळात कापसाचे दर यापेक्षा खाली घसरण्याचा अंदाज आहे. यामुळे शासकीय कापूस संकलन केंद्र उघडण्याची नितांत आवश्यकता आहे. ...

आता फ्री रेशन योजना बंद होणार? मोदी सरकार स्वस्‍तात पीठ वाटणार; जाणून घ्या 10 KG पॅकेटची किंमत - Marathi News | Now Modi government will distribute bharat aata Know the cost of 10 KG packet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फ्री रेशन योजना बंद होणार? मोदी सरकार स्वस्‍तात पीठ वाटणार; जाणून घ्या 10 KG पॅकेटची किंमत

या पीठ विक्रीला 7 नोव्हेंबरपासून सुरुवात होणे अपेक्षित आहे. ...

"दुष्काळ जाहीर करताना पक्षपात, विरोधी आमदारांचे तालुके निवडून-निवडून बाहेर" - Marathi News | "Partisanism while declaring drought in maharashtra, the opposition MLAs' talukas are selected and left out", Jitendra Awhad on Shinde-fadanvis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दुष्काळ जाहीर करताना पक्षपात, विरोधी आमदारांचे तालुके निवडून-निवडून बाहेर"

दुष्काळी तालुके जाहीर करताना त्यामध्ये देखील राजकारण करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ...

भिडे वाड्या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांनाही सुनावले - Marathi News | Bhide Wada reference petition dismissed by Supreme Court The petitioners were also heard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडे वाड्या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांनाही सुनावले

सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना तुम्हाला दंड का करू नये असा प्रश्न देखील सुनावणीत केला ...

पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! ८.१५ टक्के व्याजदर मिळणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Good news for PF holders! 8.15 percent interest rate will be available; Know in detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! ८.१५ टक्के व्याजदर मिळणार; जाणून घ्या सविस्तर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच EPFO ​​चे व्याज त्यांच्या खात्यात जमा केले जाईल. ...

पात्रता नसताना सहायक संचालकांची निवड, उमेदवारांची 'मॅट'च्या नागपूर खंडपीठात धाव - Marathi News | Selection of Assistant Directors without qualifications, questions the governance of Maharashtra Public Service Commission | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पात्रता नसताना सहायक संचालकांची निवड, उमेदवारांची 'मॅट'च्या नागपूर खंडपीठात धाव

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय : मॅटच्या आदेशानंतर पुन्हा पडताळणी ...

शेतकऱ्यांची जमीन हडपली; सावकारांची करा तक्रार - Marathi News | Land grabbing of farmers; Complain about moneylenders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची जमीन हडपली; सावकारांची करा तक्रार

काही वर्षांआधी राज्य सरकारच्या आदेशानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे सावकारांना परत करावी लागली होती. त्यावेळी सावकार मुद्दलीसह व्याजालाही मुकला होता. त्यानंतर सावकार कागदोपत्री सोने सरकारी दराने गहाण ठेवतो आणि जमिनीचे विक्रीपत्र करतो. ...

व्यवसायासाठी पैसा पाहिजे तर, सरकारच्या 'या' स्कीम्समधून मिळेल फायदा; पाहा डिटेल्स - Marathi News | If you need money for business you can benefit from these schemes of the government See details get loans easily | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्यवसायासाठी पैसा पाहिजे तर, सरकारच्या 'या' स्कीम्समधून मिळेल फायदा; पाहा डिटेल्स

लोक आता स्वतःचा व्यवसाय करण्यात रस दाखवू लागले आहेत. स्टार्टअप सुरू करण्यासाठी लोक कर्जाची मदत घेतात. ...