लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्या, नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल; ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा सरकारला इशारा - Marathi News | Give Muslims 5 percent reservation in education otherwise they will have to take to the streets; All India Ulema Board warns the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्या, नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल; ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा सरकारला इशारा

मुस्लिम समुदाय एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत हमखास विजयी करू शकणार नाही, कोणत्याही उमेदवाराला पराभूत करू शकतो ...

‘त्यांच्या’ सुटकेला आव्हान का नाही? नायब राज्यपालांनी सरकारला झापले - Marathi News | Delhi: Why is there no challenge to 'their' release? The Lt. Governor Criticize the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्यांच्या’ सुटकेला आव्हान का नाही? नायब राज्यपालांनी सरकारला झापले

Delhi Government Vs Lt. Governor: १९८४ च्या शीखविरोधी दंगल प्रकरणातील सहा आरोपींची दिल्ली उच्च न्यायालयाने १० जुलै रोजी निर्दोष सुटका केली होती. ...

आधी मराठा आरक्षण,नंतर शासकीय कार्यक्रम; दोन गावांत आंदोलकांनी भारत संकल्प यात्रा थांबवली - Marathi News | First Maratha reservation, then government programs; Bharat Sankalp Yatra was stopped in two villages of Pathri taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आधी मराठा आरक्षण,नंतर शासकीय कार्यक्रम; दोन गावांत आंदोलकांनी भारत संकल्प यात्रा थांबवली

शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी दररोज दोन गावात कार्यक्रम घेण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे ...

महिला सन्मान बचत प्रमाणपत्राच्या अकाऊंटच्या प्रीमॅच्युअर क्लोजरच्या काय आहेत अटी, किती पेनल्टी?  - Marathi News | What are the conditions for premature closure of Mahila Samman Savings Certificate account how much penalty interest rates scheme details investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिला सन्मान बचत प्रमाणपत्राच्या अकाऊंटच्या प्रीमॅच्युअर क्लोजरच्या काय आहेत अटी, किती पेनल्टी? 

या योजनेत महिला जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. ...

उद्योगांसाठी ५ हजार हेक्टर जमीन संपादित, मंत्री उदय सामंत यांची माहिती - Marathi News | 5 thousand hectares of land acquired for industries, Minister Uday Samant informed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उद्योगांसाठी ५ हजार हेक्टर जमीन संपादित, मंत्री उदय सामंत यांची माहिती

गडचिरोलीच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध, १४ कोटी खर्च करून उद्योग भवन उभारणार ...

रोजगार निर्मितीचे प्रस्ताव मंजूर करताना बँकांनी सामाजिक भावनेतून बघावे - उदय सामंत - Marathi News | Banks should look at social sentiment while approving job creation proposals - Uday Samant | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रोजगार निर्मितीचे प्रस्ताव मंजूर करताना बँकांनी सामाजिक भावनेतून बघावे - उदय सामंत

एमआयडीसीसह रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आढावा ...

डीपफेकवर केंद्र सरकारची कारवाई! सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सात दिवसांची दिली मुदत - Marathi News | Central government action on deepfake Social media platforms have been given seven days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीपफेकवर केंद्र सरकारची कारवाई! सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सात दिवसांची दिली मुदत

गेल्या काही दिवसांपासून डीपफेकची चर्चा जोरदार सुरू आहे. ...

राज्यात उसाचा दर ठरविणारी यंत्रणाच नाही - Marathi News | There is no mechanism to determine the price of sugarcane in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात उसाचा दर ठरविणारी यंत्रणाच नाही

ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या तरतुदीनुसार उत्पन्न विभागणीच्या आधारे केंद्र सरकारने ठरविलेल्या एफआरपी व्यतिरिक्तचा शेतकऱ्यांना द्यावयाचा दर मंडळाकडून जाहीर होतो. ...