लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. मात्र, हा निधी खर्च करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च असल्याने ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांची लगबग सुरू झाली आहे. ...
केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी २३ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा मंगळवारी जाहीर केला आहे. याच वेळी फेब्रुवारीसाठी जाहीर केलेल्या कोट्यातील शिल्लक साखर विक्रीला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. ...
राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकप माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरुन संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्या दृष्टिने करावयाच्या उपाययोजना यांचे नियोजन करणे यासाठी सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करणे बंधनकारक केले आहे. ...
राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कीटकनाशक चाचणी आणि अवशेष विश्लेषण प्रयोगशाळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कीटकशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, परभणी येथे राबवि ...