लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

"आजच्या ठळक बातम्या", आकाशवाणी पुणे केंद्र पुन्हा सुरु होणार, पुणेकरांच्या लढ्याला अखेर यश - Marathi News | "Today's Top News", Akashvani Pune Center will start again, Pune people's fight is finally successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आजच्या ठळक बातम्या", आकाशवाणी पुणे केंद्र पुन्हा सुरु होणार, पुणेकरांच्या लढ्याला अखेर यश

पुणेकरांना युववाणी, हॅलो आपली आवड, नभोनाट्य, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, कौटुंबिक श्रुतिका, असे कार्यक्रम पुन्हा ऐकण्यास मिळणार ...

तुमच्या मुलीच्या नावे करा वृक्ष लागवड, सरकार करेल मदत, काय आहे योजना?  - Marathi News | latest news Kanya Vanasmriddhi Yojana to promote tree plantation and women impowerment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या मुलीच्या नावे करा वृक्ष लागवड, सरकार करेल मदत, काय आहे योजना? 

महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासोबतच वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी कन्या वनसमृद्धी योजना राबवली जात आहे. ...

कृषी विभागात होणार मोठा बदल! यंदा चार संचालक होणार निवृत्त; कुणाची लागणार वर्णी? - Marathi News | Four new directors to come in the Department of Agriculture! Who needs the character? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागात होणार मोठा बदल! यंदा चार संचालक होणार निवृत्त; कुणाची लागणार वर्णी?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या बदल्या आणि प्रमोशन झाले आहेत. ...

राज्यपालांचे वर्तन ही चिंतेची बाब, निर्णय घ्या; न्यायालयाने तामिळनाडूच्या राज्यपालांना फटकारले - Marathi News | Governor's behavior is a matter of concern, decide; The court reprimanded the Tamil Nadu Governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यपालांचे वर्तन ही चिंतेची बाब, निर्णय घ्या; न्यायालयाने तामिळनाडूच्या राज्यपालांना फटकारले

"पोनमुडी यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करणे हे नैतिकतेच्या विरोधात आहे, असे राज्यपाल कसे काय म्हणू शकतात" ...

जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना आता घरूनच करता येणार ऑनलाईन अर्ज - Marathi News | Farmers can now apply online for land survey from home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना आता घरूनच करता येणार ऑनलाईन अर्ज

अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरातूनच जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे. सातबाऱ्यावरून शेतकऱ्यांची जमीन किती आहे, हे समजते. ...

आहो ऐकलं का.. पशुधनाच्या कानात बिल्ला मारून घेतला? - Marathi News | Hey, did you hear that? took a tagging in the ear of livestock? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आहो ऐकलं का.. पशुधनाच्या कानात बिल्ला मारून घेतला?

जिल्ह्यातील एकही पशुपालक असा नसेल की त्याला आधार कार्ड म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय हे माहीत नसतील. त्याच धर्तीवर आपल्या पशुधनासाठीही बारा अंकी बार कोड सहित नंबर प्रणाली केंद्र शासनाने विकसित केली आहे. ...

वनक्षेत्र ३३ टक्के असणे गजरेचे परंतु देशात उरली केवळ एवढीच वनराई - Marathi News | It is alarming that the forest area is 33 percent, but only this amount of forest remains in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वनक्षेत्र ३३ टक्के असणे गजरेचे परंतु देशात उरली केवळ एवढीच वनराई

आंतरराष्ट्रीय वन दिन; देशात वनक्षेत्र ३३ टक्के असणे गरजेचे असून, सध्या आपल्या देशात २४.६२ टक्के वनक्षेत्र असून अजून आपल्याला फार मोठी मजल गाठायची आहे. ...

निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार - Marathi News | The election commission will decide the appointment of talathis 233 new talathis will come in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आठवडाभरात संबंधितांची नेमणूक करण्यात येईल ...