सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
सरकार, मराठी बातम्या FOLLOW Government, Latest Marathi News
या महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून यातील ८० टक्के अपघात दुभाजकाला गाड्या धडकूनच झाले आहेत ...
वर्षापासून डेअरीचे कामकाज पूर्णपणे बंद ...
Sugarcane Farmer : राज्यातील १५ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली असली तरी आजही ९५ साखर कारखाने ऊस उत्पादकांचे १४३२ कोटी रुपये देणे आहेत. ...
गावाच्या गावठाणापासून दोनशे मीटर अंतरापर्यंतचे शेतीक्षेत्र अकृषक (गावठाण एनए) करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील ३७ गावांतील १५३८ शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाने नोटीस बजावली आहे. ...
pashu ganana maharashtra राज्यात सुरू केलेली २१वी पशुगणना पूर्ण झाली आहे. पुढील १५ दिवसांत गोळा केलेल्या पशुधनाच्या आकड्यांवर अंतिम हात फिरविण्यात येणार आहे. ...
जिल्हा प्रशासनाचा निर्णय मागे घ्यावा लागणार ...
अपर सचिवांच्या बैठकीत शिक्कामोर्तब, प्राधिकरणाचा मसुदा विधी न्यायकडे पाठवणार ...
ISO Agriculture करमाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास महाराष्ट्र राज्यातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. ...