गोरगरीब नागरिकांना घरे मिळावीत या उदात्त हेतूने केंद्र शासनाने २०१५ मध्ये पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित केली. औरंगाबादेत योजना राबविण्याचे दायित्व महापालिकेवर असून, मागील तीन वर्षांमध्ये केवळ बेघरांकडून आॅनलाईन अर्ज मागविले. तब्बल ८० हजार नागरिकां ...
बुलडाणा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत निर्धारित १५ दिवसांच्या कालमर्यादेत कामावरील मजुरांना त्यांचा मेहनताना अर्थात मजुरी देण्यामध्ये बुलडाणा व भंडारा जिल्हा राज्यात अव्वल ठरले आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून याचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देत कामात हयगय अथवा कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचा- ...
वाशिम : शहरी आणि ग्रामीण भागात इमारतींचे बांधकाम करणाºया कामगारांच्या कल्याणासाठी राज्यशासनाने फेब्रूवारी २०१८ मध्ये ‘अटल विश्वकर्मा सन्मान योजना’ जाहीर केली. ...
वाशिम: तहसील कार्यालय वाशिम अंतर्गत पार पडलेल्यासंजय गांधी निराधार योजना समितीत श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या मिळून एकूण १७० प्रकरणांंना मंजुरी देण्यात आली, तर त्रुटींमुळे ७६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. ...
विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिट ...