राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने अमलात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची कृषी विभागाकडून अंमलबजावणी सुरू आहे; मात्र महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी केवळ १०० कोटी रुपये अनुदानाची तरतूद असून, तालुकानिहाय २४ ते २५ लाख रुपयेच मिळत आहेत. ...
कळंब शहरातील एमआयडीसी परिसरातून शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणात काळ््याबाजारात विक्री सुरू होती. टोळी विरोधी पथकाने शनिवारी रात्री धाड टाकून २०५ क्विंटल तांदूळ जप्त केला. शासकीय शिक्का असलेल्या गोणीतून हा तांदूळ इतर पोत्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होत ...
वाशिम : युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, शासनाच्या कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम केले जाणार आहे. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी येणाऱ्या पाच-सहा महिन्यांत चालू आर्थिक वर्षासाठी तरतूद असलेला निधी खर्च करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. ...
राज्य सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेली १०८ अॅम्ब्युलन्स सेवा रुग्णांना जीवनदायी ठरताना दिसत आहे. या मोफत सेवेअंतर्गत मागील पाच वर्षात जिल्हाभरातील तब्बल ५५ हजार ७४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले ...
रिसोड: तालुक्यात शौचालय, घरकूल, रस्त्याची कामे, तसेच वृक्ष लागवडीसह विविध शासकीय योजनांत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुटे यांनी केली आहे. ...