जनजाती समाजाचा विकास होऊन समाजातील लोकांना शासकीय योजना व सवलतींचा लाभ देण्यात यावा. तसेच इतर मागण्यांना घेऊन विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने राज्यव्यापी मोहीम राबवून शासनाला निवेदन सादर करण्यात येत आहे. ...
तलावाची पाळ फुटून सिंदपूरी गावात पाणी शिरले होते. सुमारे चार वर्षापासून बेघराला घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्या विरोधात अन्यायग्रस्ताने सिंदपुरी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. सदर उपोषणाची दखल जि.प. सदस्या प्रतीक्षा कटरे यांनी तात्काळ घेत ...
आज खेडोपाडी असणारे जनावरांचे शेडही पाचटीच्या ताटीत राहिले नाही. गत पंधरा-वीस वर्षांत गावांचे चेहरे-मोहरे बदलले आहेत. मात्र, ‘फुकटचं घावलं अन् बाप ल्याक धावलं’ या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही पंतप्रधान ...