लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

लिगो प्रयोगशाळा शास्त्रज्ञांच्या निवासस्थानांचा प्रस्ताव त्रुटीत - Marathi News |  Ligo Laboratory Researches of Researchers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लिगो प्रयोगशाळा शास्त्रज्ञांच्या निवासस्थानांचा प्रस्ताव त्रुटीत

लिगो इंडिया प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असले तरीही या प्रकल्पासाठी आवश्यक इतर बाबींचे प्रस्ताव आता वेग घेत आहेत. ...

अमरावती विभागातील धडक सिंचन विहिरींना मुदतवाढ - Marathi News | Extension to the irrigation wells in Amravati division | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमरावती विभागातील धडक सिंचन विहिरींना मुदतवाढ

वाशिम: धडक सिंचन योजनेंतर्गत रद्द करण्यात आलेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या विहिरी पुनर्जिवित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरींचा समावेश आहे. ...

अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी १७ कोटी ३१ लाखाचा निधी - Marathi News | 17 crore 31 lakhs fund for the scheduled tribes farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी १७ कोटी ३१ लाखाचा निधी

वाशिम : सन २०१८-१९ मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कृषी , पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाच्यावतिने १७.३१ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. ...

पंजाबराव देशमुख सवलत योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना व्याजापोटी मिळाले १२ कोटी रूपये - Marathi News | Under Punjabbadra Deshmukh Resolve Scheme, 40 thousand farmers of Solapur district got interest of Rs. 12 crore | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंजाबराव देशमुख सवलत योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना व्याजापोटी मिळाले १२ कोटी रूपये

सोलापूर : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या ४२१ शाखांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी प्रस्ताव सादर केले. ... ...

पाणंद रस्त्याच्या कामांसाठी अत्यल्प निधी; ३३ जिल्ह्यांसाठी शासनाने दिले ५५ कोटी - Marathi News | Minor funds for the work of Panand road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणंद रस्त्याच्या कामांसाठी अत्यल्प निधी; ३३ जिल्ह्यांसाठी शासनाने दिले ५५ कोटी

अकोला: शासनाने मोठा गाजावाजा करून ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करत प्रत्येक जिल्ह्यात ‘पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना’ सुरू केली. त्यासाठी निधी देताना कमालीचा हात आखडता घेतला आहे. ...

धनगरवाडीत कन्या जन्माचं स्वागत : वृक्ष लागवड केल्यास ३० हजारांपर्यंत ठेव पावती - Marathi News |  Welcome to the birth of daughter in Dhangarwadi: If you plant the tree, then deposit upto 30 thousand rupees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धनगरवाडीत कन्या जन्माचं स्वागत : वृक्ष लागवड केल्यास ३० हजारांपर्यंत ठेव पावती

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावाने ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ... ...

रमाईत तब्बल दहा हजार घरकुल! - Marathi News |  Ramayat ten thousand crores! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रमाईत तब्बल दहा हजार घरकुल!

शबरीत ६१0 घरकुलांना प्रशासकीय मंजुरी ...

रोहयोच्या कामांवर ८ हजार मजूर - Marathi News |  8 thousand laborers of Roho's work | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रोहयोच्या कामांवर ८ हजार मजूर

मग्रारोहयोच्या कामांवर मजूर उपस्थिती वाढत असून दररोज ८ हजारांवर मजूर उपस्थित राहात आहेत. साप्ताहिक मजूर उपस्थितीचा आकडा ४९ हजारांच्या घरात गेला आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मजूर या कामांवर येताना दिसत आहेत. ...