लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या अंमलबजावणीस ब्रेक! - Marathi News | No Implementation of 'My daughter Bhagyashree' scheme! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या अंमलबजावणीस ब्रेक!

योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आलेली संबंधित यंत्रणा पात्र तथा गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचतच नसल्याची वस्तूस्थती आहे. ...

४२ कोटीतून साकारणार सिंचन विहिरी ! - Marathi News | 42 crores funds for Irrigation wells | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४२ कोटीतून साकारणार सिंचन विहिरी !

वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षात पात्र लाभार्थ्यांना नवीन सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्यासाठी पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांना ४२ कोटींचा निधी मिळाला आहे. ...

त्रुटी आढळल्याने सोलापूर जिल्ह्यातील ७ छावणी चालकांना नोटिसा - Marathi News | Notice to 7th Cavalcion Driver in Solapur District | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :त्रुटी आढळल्याने सोलापूर जिल्ह्यातील ७ छावणी चालकांना नोटिसा

अचानक दिलेल्या भेटीत आढळल्या त्रुटी; जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले याची कारवाई ...

घरकुल योजनेत मंगळवेढा तालुका पुणे विभागात तृतीय - Marathi News | Gholkakha taluka in Gharkul Yojana first in Pune division | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरकुल योजनेत मंगळवेढा तालुका पुणे विभागात तृतीय

सातारा जिल्ह्यातील जावळी प्रथम तर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ व्दितीय स्थानावर ...

बांधकामासाठीच्या मोफत रेतीचा गुंता कायम - Marathi News | Issue of free sands for home construction not solved | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बांधकामासाठीच्या मोफत रेतीचा गुंता कायम

रेती घाट लिलावाला पर्यावरण विभागाची मंजूरी न मिळाल्याने एकाही लाभार्थीला मोफत रेती मिळू शकली नाही. ...

मुद्रा योजनेची ‘मुद्रा’ उमटेना - Marathi News |  The currency scheme 'currency' does not show up | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुद्रा योजनेची ‘मुद्रा’ उमटेना

मुद्रा योजनेंतर्गत बँकांकडून पाहिजे तसे काम होत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पुढे आले आहे. ...

नागरिकांच्या तक्रारींचा होणार निपटारा! - Marathi News | Citizens' complaints will be settled! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नागरिकांच्या तक्रारींचा होणार निपटारा!

वाशिम : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली वाशिम येथे २८ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

वंचित शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्याचा लाभ! - Marathi News | Benefits of underprivileged ration card holders! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचित शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्याचा लाभ!

धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लवकरच धान्याचा लाभ देण्यात येणार आहे. ...