नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वित्त मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय बचत संस्थे’ने १९६८ मध्ये सुरू केलेली सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) योजना करसवलत व बचत करण्याचे प्रभावी माध्यम आहे. ...
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असून सुमारे एक हजार कोटींची कर्जमाफी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना होऊ शकते, असा अनुमान आहे. ...
राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ज्या कर्जदार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्जखात्याशी संलग्न नाहीत, अशा शेतक-यांच्या नावांची यादी ७ जानेवारीपर्यंत प्रसिध्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे टीपी स्कीमच्या (नगररचना योजना) प्रारूपाचे सादरीकरण शनिवारी (दि.४) सादरीकरण करण्यात येत आहे. बहुतांशी शेतकरी राजी झाल्याचा दावा करीत हे सादरीकरण करण्यात येणार असले तरी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र, आधी महासभेच्या ...