जिल्ह्यात छोट्या-मोठ्या कामासह बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. असंघटित कामगारांसाठी शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. याअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला ...
येथे वखार महामंडळाचे ७ हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम आहे. मात्र, काही नजीकच्या राईस मिलर्सला खासगी गोदाम देण्यात आले. यावर देखरेख ठेवण्यासाठी नवेगावबांध येथील गोदामपालाची नियुक्ती करण्यात आली आहे. हाच गोदामपाल नवेगावबांध येथील गोदामसुद्धा सांभाळतो. ...
लाभार्थ्यांना दिला गेलेला हा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असून भेसळयुक्त असल्याचे पाहणीत दिसून आले. असा आहार आपल्या मुलांना कसा खाऊ घालू, असा सवाल वरोरा तालुक्यातील एकार्जूना येथील एका लाभार्थी महिलेने यावेळी केला. हा पोषण आहार आम्ही आहारात न वापर ...
गडचिराेली जिल्ह्यात ७८ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. वनाेपजाची उलाढाल सुमारे एक हजार काेटींच्या घरात आहे. माेहफुल, बेहडा, डिंक, चाराेळी, टाेळी अशा प्रकारच्या काेणत्याही वनाेपजावर प्रक्रिया करणारे उद्याेग स्थापन करण्यासाठी जिल्ह्यात चांगला वाव असल्याने य ...
Fact Check Of WhatsApp Message: गेल्या काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होमबाबत व्हॉट्सअॅपवरएक मेसेज व्हायरल होत आहे. केंद्र सरकार एका संघटनेच्या सहकार्याने घरातून काम करण्याची संधी देत असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. ...