उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्यांनी या योजनेंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केले. मात्र कृषी विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे एका वर्षात केवळ २४० शेतकर्यांनीच या योजनेचा लाभ घेतला. ...
मेहकर : तालुक्यात गेल्या सात महिन्यात या योजनेबाबत एकही अर्ज संबधीत कार्यालयाला प्राप्त झाला नसल्याने माझी कन्या भाग्यश्री योजनेसंदर्भात मेहकर तालुक्यात उदासीनता दिसून येत आहे. ...
राज्याचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी महिला संचलित उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक बदल घडविण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. हाच उद्देश समोर ठेवून डिसेंबरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला उद्योजकांविषयक विशेष धोरण राबविण्याचा निर्ण ...
वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात बॅच - २ अंतर्गत १३ ठिकाणच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून ९८.३२ किलोमिटरच्या या रस्त्यांवर ६० कोटी १२ लक्ष ६६ हजार रुपयांचा निधी खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी ८ फेब्रुव ...
बुलडाणा : शेतकरी कर्जमाफीसह राज्यातील काही पायाभूत सुविधांच्या योजनांवर खर्च करण्याच्या दृष्टिकोणातून राज्यशासनाने जिल्हा वार्षिक योजनेचा रोखलेला तब्बल ७१ कोटी रुपयांचा निधी बुलडाणा जिल्ह्यास बीडीएस प्रणालीवर पुन्हा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जि ...
- संदीप गावंडे नांदुरा : सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर सध्या केंद्र सरकार कार्यरत आहे. आगामी सन २०१८-१९ वर्षाचेही पंतप्रधान आवास योजना ग्रामीण करीता प्रपत्र ‘ब’ मधील लाभार्थ्यांकरीता बुलडाणा जिल्ह्यासाठी १५४४ घरांचे उद्दीष्ट प्राप्त ...
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे नूतनीकरणचे अर्ज ‘महाईस्कॉल’ प्रणालीवर नुतनीकरण करण्याचे तसेच नवीन अर्ज आॅफलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त ए.व्ही. मुसळे यांनी केले. ...
खामगाव: पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुलाचा अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांना आर्थिक मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन संस्थेस पत्र देण्यात ...