मराठवाडा विकास मंडळातील सहसंचालकपदी डी.एम. मुगळीकर यांची बदली झाली; परंतु त्यांनी पदाचा पदभारच न घेतल्यामुळे सहसंचालकपदाचे काम विभागीय उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांनाच पाहावे लागत आहे. ...
वाशिम : जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचा अधिकृत परवाना असलेल्या वित्तीय संस्थेकडून या योजनेच्या शासननिर्णयानुसार विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या लॉगीनद्वारे सादर करण्यास १३ एप्रिल २० ...
मराठवाड्यातील सर्व कृउबामध्ये ई-नाम लागू करा, मगच जाधववाडीत ई-हर्राशी होईल, तोपर्यंत अडत व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी घेतला. यामुळे मंगळवारी अडत व्यवहार पूर्णपणे बंद होते. ...
अकोला: पात्र लाभार्थींच्या यादीत नाव असतानाही स्वत:च्या नावे जागा नसल्याने जिल्ह्यातील ६०० पेक्षाही अधिक लाभार्थींना घरकुलापासून वंचित राहावे लागले आहे. ...
वाशिम : जिल्ह्यात रमाई आवास योजनेंतर्गत ३ हजार घरकुल मंजूर आहेत. मात्र, जोपर्यंत यासंदर्भातील प्रपत्र ‘ड’ प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत पुढची कुठलीच कार्यवाही होणे शक्य नाही. ...
वाशिम: कृषी विभागाच्या शेडनेट योजनेचा फायदा शेतकरी घेत असून, या अंतर्गत आजवर जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात १०० हून अधिक शेडनेट शेतकऱ्यांनी उभारले असून, अद्यापही कृषी विभागाकडे पूर्वसंमतीसाठी शेकडो अर्ज पडून आहेत. ...
अकोला: जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी राज्य शासनाने अस्मिता योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील मुलींची माहिती शासनाने शिक्षण विभागाकडून मागविली होती; परंतु त्यानंतरही अनेक शाळांनी विद्यार्थिनींची मा ...
इचलकरंजी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आवश्यक असलेल्या बांधकाम परवाना नियमावलीमध्ये शिथिलता आणून कमी क्षेत्रफळ असलेल्या भूखंडधारकांना बांधकाम परवाना देण्याचे निर्देश ...