आदर्श ग्रामसंसद योजनेंतर्गत तालुक्यातील अंबा हे गाव पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दत्तक घेतले आहे. गत अडीच वर्षांत गावात विविध योजनांतून सव्वा कोटींचा निधी मिळाला असून, याद्वारे अनेक विकास कामे झाल्यामुळे गावाचे रुपडे पालटले आहे. ...
बाजार वाहेगाव या गावाची आमदार आदर्शग्राम योजनेत निवड झालेली आहे. आ.नारायण कुचे यांनी दत्तक घेतलेल्या या गावात विकास आराखड्याच्या पलिकडे काहीही होऊ शकलेले नाही. ...
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षात आरोग्य विभागाने विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या ८ हजार ३८७ रुग्णांवर २१ कोटी १५ लाख रुपये खर्च केला आहे. गोरगरीब रुग्णांसाठी ही योजना संजीवनी ठरत असली तरी अजूनही तळागळापर्यंत योजनेची माहिती पोहचली न ...
समांतर जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या मध्यस्थीने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला पुन्हा प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ...
अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे भवितव्य त्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर ठरविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. ...