- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांतील भारत घडविण्यासाठी ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने खामगाव शहरातील ८९३ घरकुलांचा प्रस्तावित प्रकल्प अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सा ...
अकोला: आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ८८४ गरीब कुटुंबांना या योजनेचे ‘कवच’ मिळणार आहे. ...
अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दरमहा ७ तारखेला प्रत्येक दुकानात धान्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा जिल्ह्यातील शेकडो दुकानांमध्ये आॅक्टोबर महिन्यात फज्जा उडाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने ग्रामीण भागात आज भयावह स्थिती निर्माण झाली आहे. शेतात काम नसल्याने आता रोजचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न गोरगरिबांपुढे येऊन ठेपला आहे. रोजगार हमीची कामे सरू करण्यासह जालना जिल्ह्य ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०१८ -१९ या तीन वर्षात जिल्हाभरातील १० हजार ३३२ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र घरकुल बांधकामाची गती अतिशय संथ असल्याने मागील तीन वर्षात केवळ २ हजार ७६० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ...