लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना, मराठी बातम्या

Government scheme, Latest Marathi News

जालना जिल्ह्यात मुद्रा बँकेचे कर्जवाटप सुसाट, साडेतीनशे कोटींचे वाटप - Marathi News | Distribution of money bank loans in Jalna district, 3.55 crore allotment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात मुद्रा बँकेचे कर्जवाटप सुसाट, साडेतीनशे कोटींचे वाटप

जिल्ह्यात मुद्रा बँके मार्फत करण्यात येणाऱ्या कर्जवाटपाची गती लक्षणीय असून, कार्यकर्ते सांभाळण्यासाठीच्या योजनेतून दोन वर्षात ३५१ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले ...

बळीराजा जलसंजीवनी योजनेत वाशिम जिल्ह्यातील १८ प्रकल्पांचा समावेश - Marathi News | The 18 projects of Washim district are included in the Baliraja Jalajnivani Yojna | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बळीराजा जलसंजीवनी योजनेत वाशिम जिल्ह्यातील १८ प्रकल्पांचा समावेश

बळीराजा जलसंजीवणी योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील एकूण १८ प्रकल्पांचा समावेश असून, सदर प्रकल्प सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ...

उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण - Marathi News | Fasting in front of the sub-divisional officer's office | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सिंचन विहिरींचे रखडलेले अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर मंगळवार पासून बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू केले ...

‘आत्मा’तर्फे ५ हजार किलो मका बियाणांचे वाटप - Marathi News | Distribution of 5 thousand kg corn seed by 'Spirit' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘आत्मा’तर्फे ५ हजार किलो मका बियाणांचे वाटप

जिल्ह्यात दुष्काळ असल्यामुळे कृषीतंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २६९ लाभार्थ्यांना मका बियाणाचे वाटप करण्यात आले ...

रोहयोतील शेतरस्ते शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी - Marathi News | field roads not completed; a headache for farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोहयोतील शेतरस्ते शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

अकोला: महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी राज्यात गेल्या आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळण्याचा मार्गच रोखल्याने या काळात ग्रामीण भागातील शेतरस्त्यांची कामे पूर्णत: थांबवण्यात आल्याचे चित्र आहे. ...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेस एक वर्ष मुदतवाढ - Marathi News |  One year extension for Bhausaheb Phundkar Horticulture Scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेस एक वर्ष मुदतवाढ

वाशिम : भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना या योजनेंतर्गंत २०१८-१९ या एका वर्षाकरिता फळबाग लागवडीस ३१ मार्च २०१९ पर्यंत कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागाच्यावतिने २८ डिसेंबरच्या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात आली आहे. ...

प्रसूतीसाठी येणाºया मातेसह नातेवाईकांना मोफत जेवण - Marathi News | Free meals for relatives with a mother coming for delivery | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रसूतीसाठी येणाºया मातेसह नातेवाईकांना मोफत जेवण

मंगळवेढा : मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती होणाºया महिलांची संख्या जास्त आहे़ प्रसूती होणाºया मातेस शासनाकडून तीन दिवसांचे मोफत ... ...

दर महिन्याला प्रत्येकाच्या खात्यात येणार पैसे; 'मिशन २०१९' साठी मोदींची 'गेमचेंजर' योजना - Marathi News | narendra modi government likely to bring universal basic income scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दर महिन्याला प्रत्येकाच्या खात्यात येणार पैसे; 'मिशन २०१९' साठी मोदींची 'गेमचेंजर' योजना

बेरोजगार तरुणांना दर महिन्याला हक्काचा 2000 ते 2500 रुपये पगार मिळण्याची शक्यता आहे. ...