: गतवर्षी हुतात्मा स्मारकांच्या डागडुजीचे काम केल्यानंतर यंदा दहा स्मारकांमध्ये एलसीडी प्रोजेक्टर, खुर्च्या इ. साहित्यासाठी दहा लाखांचा निधी शासनाने दिला आहे. लवकरच या साहित्याचा पुरवठा होणार आहे. ...
अकोला: शहरी भाग वगळता ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागात प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा प्रसार व प्रचार करण्यास शासनाने गठित केलेल्या जिल्हास्तरीय समन्वय समित्या सपशेल अपयशी ठरल्या आहेत. ...
पायाभूत सर्वेक्षणात असलेल्या परंतु शौचालय बांधकामे पूर्ण केलेले जिल्ह्यातील ६८ हजार लाभार्थी प्रोत्साहनपर बक्षीस अनुदानाच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत ...
राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील ४ हजार १४२ गावात शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवित असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली ...