माता व बालकांच्या मृत्यू दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
कमी पर्जन्यमानामुळे जिरायत आणि फळबागेचे झालेले मोठे नुकसान तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शनिवारी येथील तहसील कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला. ...
अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १३९ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीपैकी ४१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत अद्याप जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झाला नाही. ...
सरकारने मुलींचा जन्मदार वाढविण्यासाठी देशात ‘बेटी बचाव - बेटी पढाव’ अभियान सुरु केले. या अभियानातून मुलींना वाचवण्याचा संदेश देण्यात आला. परंतु सध्या जिल्हाभरात याबाबत अफवा पसरून पैसे उकळण्याचा धंदा जोरात सुरू आहे ...
अकोला : ‘सर्वांना घरे’ ही शासनाची घोषणा असली, तरी ती कागदावरच ठेवली जात आहे. घरकुल योजना अंमलबजावणीसाठी आता थेट पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीला लाभार्थी निवडीचे अधिकार देण्यात आले आहेत. ...
सिन्नर : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा तालुक्यातील सुमारे ६० हजार शेतकºयांना लाभ होणार आहे. या योजनेचा शेतकºयांना तातडीने लाभ देण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सुमारे ६० हजार शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार असल्याचे तहसीलदार निती ...