सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात शासकीय चिकित्सा महाविद्यालय व इस्पितळात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या कोविड-१९ संक्रमित रुग्णांना भेडसावत असलेल्या समस्या उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ...
जसजसे कोरोना संक्रमितांचे आकडे वाढत जात आहेत, तसतसे प्रशासकीय यंत्रणेच्या दुरवस्थेचे धिंडवडेही पुढे यायला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांचे साहित्यच चोरीला जात असल्याचे प्रकरण पुढे येत आहे. याबाबतीत तक्रार करूनही यंत्रणा मूग गिळून बसलेल ...
मेडिकलमध्ये कोविड पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेत असलेली एक महिला व दुसरा एक पुरुष रुग्ण पळून गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, महिला रुग्ण परत आली; परंतु दोन दिवस होऊनही पुरुष रुग्णाचा अद्यापही शोध सुरू आहे. ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या क्रिकेट मैदानात दारूची पार्टी करणाऱ्या काही व्यक्तींना रविवारी रात्री मेडिकलच्या डॉक्टरांनी अजनी पोलिसांच्या हवाली केले. ...
सोमवारी दोन दात्यांनी मेडिकलच्या रक्तपेढीत प्लाझ्मा दान केले. यातील ‘ए’ पॉझिटिव्ह असलेल्या दात्याचा प्लाझ्मा मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अमरावती येथील एका रुग्णाला उद्या मंगळवारी तपासणीनंतर देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, मध्य ...
कोविडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या रुग्णाच्या शरीरात सोडल्यास रुग्णाचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने लढते. म्हणून कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आ ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमआरआय गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे, तर गेल्या १५ दिवसापासून सिटी स्कॅन बंद चालू अवस्थेत आहे. परिणामी, गंभीर रुग्ण अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे, नव्या एमआरआय खरेदीला मंजुरी मिळाली असून निधी हाफकि ...
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) भेट देऊन व्हिडीओ कॉलिंगद्वारे कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णाच्य प्रकृतीची आस्थेने चौकशी केली, घाबरू नका पण काळजी घ्या, डॉक् ...