तीन दिवसांच्या संपानंतर शुक्रवारी शासकीय कार्यालये गजबजली; तर शाळांचा परिसरही फुलून गेला. आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारल्याने शासकीय कार्यालये आणि शाळा ओस पडल्या होत्या. ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप गरुवारी दुपारी मागे घेण्यात आला. मुख्य सचिवांनी मागण्यांबाबत ठोस आश्वासन दिल्याने संप मागे घेत असल्याचे कर्मचारी नेत्यांनी सांगितले. ...
मालेगाव कॅम्प : मालेगाव सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांचा आपल्या विविध मागण्यांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांना देण्यात आले. ...
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशीही सर्व शासकीय कार्यालयांचा आणि शाळांचा परिसर गुरुवारी ओस पडला होता. आधीच संप आणि त्यातही कोल्हापूर येथे मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद पाळण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी आपापल्या ठिकाणी बसूनच काम हातावेगळे करण्य ...
शासकीय कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट यादरम्यान संप पुकारला आहे. गडचिरोली जिल्ह्यात या संपाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. दुसºया दिवशी बुधवारला या संपाला भरघोस प्रतिसाद मिळाला. संपामुळे बुधवारी येथील शासकीय कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले. ९० टक्क ...
राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात राज्यभरातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.७) पासून संपावर गेले आहे. बुधवारी (दि.८) सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यां ...
शासकीय कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट यादरम्यान संप पुकारला आहे. या संपाच्या पहिल्या दिवशी चामोर्शी तालुक्यासह अहेरी उपविभागात कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील अनेक शिक्षक या संपात सहभागी झाल्यान ...