लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शासकीय रुग्णालय घाटी

शासकीय रुग्णालय घाटी

Govermnet hospital ghati, Latest Marathi News

वजन १६० किलो पण मातृत्वाची आस; महिलेची गुंतागुंतीची प्रसूती डॉक्टरांच्या प्रयत्नाने यशस्वी - Marathi News | Weight 160 kg but desire of motherhood; Woman's complicated delivery successful in government hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वजन १६० किलो पण मातृत्वाची आस; महिलेची गुंतागुंतीची प्रसूती डॉक्टरांच्या प्रयत्नाने यशस्वी

३० वर्षीय महिलेस लग्नानंतर आठ वर्षांनी गर्भधारणा झाली. ...

महिलेचा वाकलेला पाय गुडघ्याखालील हाड कापून केला सरळ; सांधेरोपण, मोठी शस्त्रक्रिया टळली - Marathi News | The woman's bent leg was cut below the knee bone and straightened, avoiding joint replacement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलेचा वाकलेला पाय गुडघ्याखालील हाड कापून केला सरळ; सांधेरोपण, मोठी शस्त्रक्रिया टळली

विशेष म्हणजे मोठी चिरफाड टाळत केवळ गुडघ्याखालील पायाचे हाड कापून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

घाटी रुग्णालयात रोज तीन किलो तंबाखू जप्त, रुग्णांच्या नातेवाईकांची प्रवेशद्वारावरच तपासणी - Marathi News | Three kilos of tobacco seized daily in Ghati Hospital, examination of patients' relatives at the entrance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात रोज तीन किलो तंबाखू जप्त, रुग्णांच्या नातेवाईकांची प्रवेशद्वारावरच तपासणी

घाटी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांची तपासणी करून तंबाखूच्या पुड्या जप्त केल्या जातात. ...

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी शिवाजी सुक्रे - Marathi News | Dr. Shivaji Sukre as the Principal of Ghati Hospital, Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी शिवाजी सुक्रे

डॉ. संजय राठोड यांची वर्षभरातच घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून बदली करण्यात आली. ...

घाटी, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपावर; रुग्णांचे हाल - Marathi News | Ghati, district hospital nurses on strike; patients facing trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपावर; रुग्णांचे हाल

संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी नियोजन घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे. ...

पायावर बायपास शस्त्रक्रियेने असह्य वेदनेतून तरुण मुक्त; सतत उभे राहून नोकरीने नस 'ब्लॉक' - Marathi News | Young man freed from excruciating pain with leg bypass surgery; veins 'block' by standing continuously | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पायावर बायपास शस्त्रक्रियेने असह्य वेदनेतून तरुण मुक्त; सतत उभे राहून नोकरीने नस 'ब्लॉक'

तरुणाच्या पायाची रक्तवाहिनी ‘ब्लाॅक’,शासकीय रुग्णालय घाटीत झाली मोफत ‘पेरीफेरल बायपास’ शस्त्रक्रिया ...

शस्त्रक्रिया करायची? मग थोडं थांबा; घाई असल्यास पैसे भरून घ्या उपचार  - Marathi News | Surgery? Then wait a little; If you are in a hurry, pay for the treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शस्त्रक्रिया करायची? मग थोडं थांबा; घाई असल्यास पैसे भरून घ्या उपचार 

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना : तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन ...

अबब..! किती जणांची हाडे मोडली? फक्त घाटी रुग्णालयात वर्षभरामध्ये सव्वा लाख ‘एक्स- रे’ - Marathi News | Abba..! How many bones were broken? Half a million x-rays in Ghati Hospital in a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अबब..! किती जणांची हाडे मोडली? फक्त घाटी रुग्णालयात वर्षभरामध्ये सव्वा लाख ‘एक्स- रे’

आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन, १२८ वर्षांपूर्वी क्ष-किरणांचा शोध : आजारांच्या अचूक निदानासाठी लागतोय हातभार ...