लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे, मराठी बातम्या

Gopinath munde, Latest Marathi News

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले; पंकजां मुंडेंनी कान टोचले - Marathi News | bjp leader pankaja munde indirectly hits out at devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले; पंकजां मुंडेंनी कान टोचले

पंकजा मुंडेंकडून संघर्षाची हाक राज्य नेतृत्त्वावर हल्लाबोल ...

भाजपा माझ्या बापाचा पक्ष, तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका; पंकजा मुंडेंचा टोला - Marathi News | BJP is my fathers side party says pankaja munde indirectly attacks state leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा माझ्या बापाचा पक्ष, तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका; पंकजा मुंडेंचा टोला

पक्षांतरांच्या चर्चेला पंकजा मुंडेंकडून पूर्णविराम; राज्यातील पक्ष नेतृत्त्वावर हल्लाबोल ...

राज्याच्या राजकारणात येणार गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान; पंकजा मुंडे यांची घोषणा - Marathi News | Gopinath Munde foundation establishment to come into state politics, Pankaj's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या राजकारणात येणार गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान; पंकजा मुंडे यांची घोषणा

पंकजा मुंडे यांच्या संघर्षात भाजप असले की नसेल हे जरी निश्चित नसले तरी राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान असणार हे नक्की.  ...

चुका माणसांकडून झाल्यात, पक्षावर कशाला राग काढता?; चंद्रकांतदादांकडून खडसे, पंकजांची समजूत - Marathi News | If mistakes are made by men, why resent the party? Khadse, Pankaja understanding from Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चुका माणसांकडून झाल्यात, पक्षावर कशाला राग काढता?; चंद्रकांतदादांकडून खडसे, पंकजांची समजूत

'गोपीनाथ मुंडेंच्या प्रेरणेमुळेच आम्ही शरद पवारांना अंगावर घेऊ शकलो.' ...

वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात!; एकनाथ खडसेंचं 'टार्गेट फडणवीस' - Marathi News | They talk sweet and act like We should leave the party !; Khadse 'target Fadnavis' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात!; एकनाथ खडसेंचं 'टार्गेट फडणवीस'

माझ्यावर आरोप झाले तसे मुंडे साहेंबावर झाले होते. ज्या पद्धतीने मुंडे साहेबांवर आरोप झाले तसे माझे झाले. ...

भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना; एकनाथ खडसेंचा पुन्हा हल्ला - Marathi News | Jealousy and hatred in BJP's leadership today; Eknath Khadse attacks again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना; एकनाथ खडसेंचा पुन्हा हल्ला

'पंकजा मुंडे, रोहिणी खडसेच्या पराभवामागे षडयंत्र' ...

… अन् गोपीनाथ मुंडेंच्या रूपाने ऊसतोडणी कामगारांना मिळाला राजकीय चेहरा - Marathi News | Today is the birth anniversary of Gopinath Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :… अन् गोपीनाथ मुंडेंच्या रूपाने ऊसतोडणी कामगारांना मिळाला राजकीय चेहरा

गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ...

'आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय', गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट - Marathi News | Dhananjay Munde's emotional tweet on the occasion of birth anniversary of Gopinath Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय', गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांचेही वाढदिवसानिमित्त ट्विटरवरुन अभिष्टचिंतन केले आहे. ...