गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहे. शरद पवारांवरील विधानावर आता भाजपाच्या एका नेत्याने पवारांचे समर्थन करत पडळकर यांना फटकारले आहे. ...
ज्या नेत्याचे डिपॉझिट जप्त झाले. त्याच्याविषयी काय बोलायचे. लायकी पाहून बोलावे, सूर्याकडे पाहून थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते, अशा शब्दांत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला. ...
सातारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आले आहेत. यावेळी भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...