तालुक्यातील ग्राम कोचेवाही येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता डांबरीकरण तसेच ग्राम सावरी येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता सिमेंटीकरणाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. ...
मागील ४० वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काम करीत आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या पुढे अनेक वादळे आलीत. परंतु त्यांना वाचवित ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे. ...
उच्च शिक्षीत बेरोजगार संघटनेने शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुध्द आ. गोपालदास अग्रवाल यांना निवेदन दिले. पूर्ण वेळ सहायक प्राध्यापकांची पदभरती सुरु करावी, ...... ...
क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती, आरोग्याची सुविधा व अन्य विकासकामांसाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असून विकासकामे होत आहेत. मात्र एवढ्यावरच आमचे प्रयत्न संपत नसून क्षेत्रातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार ...
वामा महिला सुरक्षा दलाने महिलांच्या अधिकारांची लढाई लढण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. क्षेत्रातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे हे प्रयत्न अधिक तीव्र करण्याची गरज आहे. ...
बाघ सिंचन प्रकल्पाच्या सुमारे ३०० किमी. कालव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू असून यामुळे क्षेत्रात हरितक्रांती येणार. शिवाय ये-जा करण्यासाठी चांगले रस्ते व आरोग्य सुविधा ही आमची प्राथमिकता आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० ते १२ फेब्रुवारी आणि शहरी भागात १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दुरीकरणासाठी डीईसी व अल्बेंडाझॉल गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे. ...