आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे प्रसिद्ध नागरा शिव मंदिरापर्यंत बायपास मार्गाच्या बांधकामासाठी भूमी अधिग्रहणाकरिता एक कोटींचा निधी सा.बां. विभागाला (रोहयो) मंजूर करण्यात आला आहे. ...
येथील एकमात्र गौसेवक संस्था श्रीकृष्ण गौरक्षण सभेला शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत समाविष्ट करून एक कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पिंडकेपार येथील श्रीकृष्ण गौरक्षण सभेच्या परिसराचा विकास, अतिरीक्त शेड व अन्य विविध व ...
तालुक्यात आज राईस मिल उद्योग व शासकीय आयटीआय व पॉलीटेक्नीक सारख्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. या रस्त्यांमुळे लोकांना ये-जा करण्याची सोय होत असताना याच रस्त्यांनी समृद्धीही येत आहे. ...
शहरातील संजयनगर-छोटा गोंदिया परिसरातील जवळपास ७०० अतिक्रमणधारकांना जमिनीचे स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी वन विभाग व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. ...
तालुक्यातील किन्ही-कासा व कटंगटोला या गावांतील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या विषयाला घेऊन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी..... ...
तालुक्यातील ग्राम अंभोरा येथे १० लाख रूपयांच्या निधीतून तयार होणाऱ्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. ...
प्राचीन शिव मंदिर असलेल्या जवळील ग्राम नागराधामच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत शासनाने दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मंदिर परिसरात विविध विकास कामे होणार असून यातून नागराधामचा लवकरच कायापालट होणार आहे. ...