लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
Google Pixel 6 स्मार्टफोनमध्ये असणार Samsung चा 50MP कॅमेरा आणि 5G मॉडेम; स्पेक्स झाले लीक  - Marathi News | Google pixel 6 smartphone will have samsungs 50mp camera sensor and exynos 5g modem  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Pixel 6 स्मार्टफोनमध्ये असणार Samsung चा 50MP कॅमेरा आणि 5G मॉडेम; स्पेक्स झाले लीक 

Pixel 6 Camera: Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात येईल हा एक सॅमसंग सेन्सर असेल. ...

Work From Home: 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google चा तगडा झटका, होऊ शकतं मोठं नुकसान? - Marathi News | Google can cut salary of employees who work from home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Work From Home: 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google चा तगडा झटका, होऊ शकतं मोठं नुकसान?

Google ने आपल्या कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 10 टक्के कपात करण्याची योजना बनवली आहे. ...

Google वर 5000 टक्क्यांपेक्षा जास्त 'हा' शब्द का सर्च करण्यात आला? जाणून घ्या... - Marathi News | google search queries particular term rose by more than 5000 percent faang stocks know what | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google वर 5000 टक्क्यांपेक्षा जास्त 'हा' शब्द का सर्च करण्यात आला? जाणून घ्या...

google : Google च्या मते ब्रेकआउटचा अर्थ असा आहे की एखादा शब्द 5000 टक्क्यांपेक्षा अधिक वेळा सर्च केला जाणे. ...

Google चा स्वस्त आणि मस्त Pixel 5a होणार लाँच; तारीख आणि किंमत झाली लिक - Marathi News | Googles cheapest and coolest Pixel 5a smartphones to launch Date and price leaked check details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google चा स्वस्त आणि मस्त Pixel 5a होणार लाँच; तारीख आणि किंमत झाली लिक

Google Pixel Smartphone : दिग्गज टेक्नॉलॉजी कंपनी आपला स्मार्टफोन Pixel 5a आणण्याच्या तयारीत आहे. लाँच पूर्वीच किंमत झाली लिक. ...

आला जगातील सर्वात छोटा 4G स्मार्टफोन; साईज ATM कार्डापेक्षाही कमी - Marathi News | The Mony Mint the smallest 4G smartphone starts its Indiegogo campaign smallest 3 inch display | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आला जगातील सर्वात छोटा 4G स्मार्टफोन; साईज ATM कार्डापेक्षाही कमी

कंपनीनं लाँच केलेला हा स्मार्टफोन जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जात आहे. या फोनचं वजनही आहे सर्वात कमी. ...

महत्वाचा ईमेल वेळेवर पाठवायचा आहे का? Gmail मध्ये अशाप्रकारे करा शेड्युल ईमेल  - Marathi News | How to schedule email in gmail through browser and mobile app know here full guide  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महत्वाचा ईमेल वेळेवर पाठवायचा आहे का? Gmail मध्ये अशाप्रकारे करा शेड्युल ईमेल 

How to Schedule Gmail: जर तुमची कामासाठी जीमेलचा वापर करत असाल तर तुम्हाला या उपयुक्त फिचरची माहिती असणे आवश्यक आहे.   ...

जगातील सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड असेलला स्मार्टफोन येणार बाजारात? Infinix Zero X Neo झाला वेबसाईटवर लिस्ट  - Marathi News | Infinix zero x neo will comes with helio g90 chipset and 8gb ram specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड असेलला स्मार्टफोन येणार बाजारात? Infinix Zero X Neo झाला वेबसाईटवर लिस्ट 

Infinix Zero X Neo Google Play Listing: Infinix Zero X Neo नावाचा एक स्मार्टफोन Google Play Console वर दिसला आहे. या लिस्टिंगमधून या आगामी इनफिनिक्स स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.   ...

Pixel फॅन्सच्या वाट्याला अजून एक निराशा? Google Pixel 5a देखील येणार नाही भारतात   - Marathi News | Google pixel 5a launch date specification and price leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Pixel फॅन्सच्या वाट्याला अजून एक निराशा? Google Pixel 5a देखील येणार नाही भारतात  

Google Pixel 5A launch: कंपनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro लवकरच लाँच करणार आहे. Google Pixel 5a स्मार्टफोन 26 ऑगस्ट लाँच केला जाऊ शकतो. ...