गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
Infinix Zero X Neo Google Play Listing: Infinix Zero X Neo नावाचा एक स्मार्टफोन Google Play Console वर दिसला आहे. या लिस्टिंगमधून या आगामी इनफिनिक्स स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. ...
Google Pixel 5A launch: कंपनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro लवकरच लाँच करणार आहे. Google Pixel 5a स्मार्टफोन 26 ऑगस्ट लाँच केला जाऊ शकतो. ...
गुगल अहवालात असेही म्हणण्यात आले आहे, की एखाद्या युझरने त्याच्या फोनमध्ये नवीन Google खाते तयार केले किंवा फोन फॅक्टरी रीसेट केला, तरीही उपयोग होणार नाही... (Smartphones) ...