कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
Google, Latest Marathi News गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
Google-YouTube: 2020 मध्ये YouTuberवर एका नेत्याच्या विरोधात दोन चुकीचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. ...
Google नं आपल्या डिजिटल पेमेंट अॅप Gpay मध्ये एका नव्या भाषेचा सपोर्ट अॅड केला आहे. ...
ट्विटरवरुन कधी चाहत्यांना पझल देत, कधी खेळाडूंना चारचाकी गाडी भेट देत, तर कधी सांगली जिल्ह्यातल्या एखाद्या जुगाडू व्यक्तीच्या कारला दाद देत ...
हौशी तरुण पर्यटक लोणावळ्याच्या या घनदाट अरण्यात आणि दऱ्यामध्ये वाट न सापड्याने चुकतात ...
Call Recording is Crime in India: 'ती'चा कॉल किंवा त्याचा कॉल, ते काय करतात हे पाहण्यासाठी कॉल रेकॉर्डिंग केले जाते. अनेकांना तर सगळेच कॉल रेकॉर्ड करण्याची सवय असते. सावध रहा... ते बेकायदेशीर आहे. ...
गुगलच्या गहनमतीला पुरविलेल्या विदेमध्ये जे कळत-नकळत पेरले जाते, त्यातूनच प्रतिमा परिचयाच्या आज्ञावलीचे झाड उगवते... त्यावरून झालेल्या घोळाची कथा! ...
टेक्सस कोर्टात गुगल विरोधात प्रायव्हेट मोडमध्ये युजर डेटा ट्रॅक करण्यासाठी खटला दाखल करण्यात आला आहे. ...
Google: तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत, पण कधी-कधी यामुळे मोठे नुकसानही सहन करावे लागते. ...