लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल, मराठी बातम्या

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
'RRR', 'KGF' नाही तर 'हा' सिनेमा सर्वाधिक लोकांनी केलाय सर्च, गुगलची माहिती - Marathi News | Not 'RRR', 'KGF' but 'this' movie has been searched by the most people, according to Google | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'RRR', 'KGF' नाही तर 'हा' सिनेमा सर्वाधिक लोकांनी केलाय सर्च, गुगलची माहिती

केजीएफ २ दुसऱ्या क्रमांकावर आहे तर द काश्मीर फाइल्स तिसऱ्या क्रमांकावर आहे ...

२०२२ : Sex on the beach सह सर्वाधिक सर्च केल्या गेल्या या रेसिपी; मोदकानेही पटकावला दोन नंबर - Marathi News | 2022 : Most searched recipes with Sex on the beach, Porn Star Martini; Modak also on two numbers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :२०२२ : Sex on the beach सह सर्वाधिक सर्च केल्या गेल्या या रेसिपी; मोदकानेही पटकावला नंबर

यंदा भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले असेल? जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत भारतीयांनी Sex on the beach सह Porn star martini  सारख्या गोष्टी सर्च केल्या. ...

नशीबाने थट्टा मांडली! Amazonसाठी Googleची नोकरी सोडली; आता दोन्ही कंपन्यांनी हात काढून घेतला... - Marathi News | Engineer Quit Googles job for Amazon; Now both the companies have taken their hands off | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नशीबाने थट्टा मांडली! Amazonसाठी Googleची नोकरी सोडली; आता दोन्ही कंपन्यांनी हात काढून घेतला...

Amazon मध्ये नोकरी करण्यासाठी Google ची नोकरी सोडली, नंतर Amazon नेही जॉब ऑफर परत घेतली. ...

नवी क्रांती! एक ऑर्डर अन् एका सेकंदात लेख, कविता, बातमी लिहून तयार; ChatGPT आहे तरी काय?, All You Need To Know... - Marathi News | What is ChatGPT All you need to know about the new dialogue based AI chatbot features and limitations | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवी क्रांती! एक ऑर्डर अन् एका सेकंदात लेख, कविता, बातमी लिहून तयार; ChatGPT आहे तरी काय?

चॅटबॉटची अनुभूती घेतलेले बरेच जण ChatGPT मध्ये Google Search ची जागा घेण्याची ताकद असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. ...

Elon Musk तयार करणार Smartphone? एका धमकीनं उडवली Apple आणि Google ची झोप! - Marathi News | Twitter's new chief elon musk make his own smartphone if apple and google ban twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Elon Musk तयार करणार Smartphone? एका धमकीनं उडवली Apple आणि Google ची झोप!

Elon Musk यांच्या ट्विटने उडाली खळबळ... ...

Alphabet Layoffs: Meta-Amazonनंतर आता 'Alphabet'मधून 10,000 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ - Marathi News | Alphabet Layoffs: After Meta-Amazon, 10,000 employees will be fired from 'Alphabet' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मेटा-अॅमेझॉननंतर आता 'अल्फाबेट'मधून 10,000 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

Google Layoff Plan: गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. ...

Shraddha Murder Case : Instagram ID पासून ते धर्मापर्यंत...; श्रद्धा अन् आफताबबद्दल गुगलवर काय-काय सर्च केलं जातंय पाहा... - Marathi News | delhi murder Case shraddha aaftab poonawala case google trends religion to instagram account | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram ID पासून ते धर्मापर्यंत...; श्रद्धा अन् आफताबबद्दल गुगलवर काय-काय सर्च केलं जातंय पाहा...

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणाची सध्या देशभरात मोठी चर्चा होत आहे. लोक गुगलवरही या हत्याकांडासंदर्भातील अनेक गोष्टी सर्च करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

तुमचा पर्सनल डेटा प्रत्येक वेबसाइटपासून सुरक्षित ठेवायचाय? करा फक्त हे काम, वाचा सविस्तर - Marathi News | To keep your personal data safe from websites use this setting in Search Browsing | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा पर्सनल डेटा प्रत्येक वेबसाइटपासून सुरक्षित ठेवायचाय? करा फक्त हे काम, वाचा सविस्तर

सध्याच युग म्हणजे डिजिटल युग. सर्वच जण इंटरनेट वापरतात. यात सोशल मीडियावर तर प्रत्येकाचे अकाउंट आहे. कोणतीही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. ...