लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

नादुरस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, तीन जण ठार - Marathi News | A damaged truck collided with another truck, three people were killed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नादुरस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, तीन जण ठार

धोबीसराड येथील घटना : देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पार्टीत वादावादी, खूप दारू पाजून मित्राचा गळा घोटून खून - Marathi News | Argued at a party, drank too much and strangled a friend | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पार्टीत वादावादी, खूप दारू पाजून मित्राचा गळा घोटून खून

घरच्यांना पत्ता लागू नये म्हणून मृतदेह छोट्या बाघनदीच्या राणीडोह येथे फेकला ...

घरातून २८ हजार रुपयांचे दागिने लंपास; गोंदिया जिल्ह्यातील घटना  - Marathi News | Jewelery worth Rs 28,000 looted from the house Incident in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरातून २८ हजार रुपयांचे दागिने लंपास; गोंदिया जिल्ह्यातील घटना 

केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या करांडली गावातील रहिवासी हर्षलू दीपक शहारे (३५) यांच्या घरातील लाकडी आलमारीतून २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ...

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या लोकेशला जन्मठेप, विशेष सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for child abuser Lokesh, verdict of special session court | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या लोकेशला जन्मठेप, विशेष सत्र न्यायालयाचा निकाल

१२ साक्षदारांची न्यालयात तपासणी ...

१७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक  - Marathi News | Accused who has been absconding for 17 years arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक 

दवनीवाडा पोलिसात सन २००६ मध्ये विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या मुकेश हरिचंद कोकोडे, रा. सितुटोला याला १७ वर्षांनंतर २५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. ...

अवैध सागवान वृक्षतोड प्रकरण भोवले, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव निलंबित - Marathi News | Sadak Arjuni Forest Range Officer Suresh Jadhav suspended over illegal teak felling case | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवैध सागवान वृक्षतोड प्रकरण भोवले, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव निलंबित

पुन्हा दोघांवर कारवाईची टांगती तलवार ...

सोंटूच्या पैशांसाठी गोंदियात ‘गोलमाल’, लॉकरमधील रकमेला फुटले पाय - Marathi News | 1.34 crore cash and 3,200 kg gold seized from Sontu Jain's friend Dr. Gaurav Bagga in Gondia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोंटूच्या पैशांसाठी गोंदियात ‘गोलमाल’, लॉकरमधील रकमेला फुटले पाय

धाड टाकत १.३४ कोटी रोख आणि ३.२ किलो सोने जप्त : बॅंक व्यवस्थापकासह सोंटूच्या डॉक्टर मित्राविरोधात गुन्हा ...

डॉ. गौरव बग्गा यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी; ३ किलो २०० ग्रॅम सोने व १.३४ कोटी रोकड जप्त - Marathi News | Dr. Economic Offenses Branch raids Gaurav Bagga's house 3 kg 200 grams gold and 1.34 crore cash seized | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डॉ. गौरव बग्गा यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी; ३ किलो २०० ग्रॅम सोने व १.३४ कोटी रोकड जप्त

नागपूरच्या आर्थीक गुन्हे शाखेच्या आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज (दि. २०) सकाळी ८ वाजतापासून गोंदियात कारवाईला सुरूवात केली. ...