लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

भारत फायनान्सच्या मॅनेजरने कर्जदारांचे हडपले पैसे; गोंदियातील प्रकार उघडकीस - Marathi News | Bharat Finance manager snatched money from borrowers; Case in Gondia exposed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भारत फायनान्सच्या मॅनेजरने कर्जदारांचे हडपले पैसे; गोंदियातील प्रकार उघडकीस

Gondia : कर्जदाराकडून वसूल केलेल्या ४ लाख ३६ हजार रुपयांचा केला घोळ ...

गोंदिया : अंगावर विज पडून शेतकरी ठार, आमगाव तालुक्यातील कालीमाती येथील घटना - Marathi News | Gondia Farmer killed by lightning, incident in Kalimati, Amgaon taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया : अंगावर विज पडून शेतकरी ठार, आमगाव तालुक्यातील कालीमाती येथील घटना

सध्या शेतशिवारात रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि खरीप हंगाम पुर्व कामे सुरु आहे. मंगळवारी सतिश फुंडे हे शेतात काम करीत असताना सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. ...

जहाल नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेचा बॉडीगार्ड देवसू उर्फ देसु याचे गोंदियामध्ये आत्मसमर्पण - Marathi News | Milind Teltumbde bodyguard Deosu alias Desu surrenders in Gondiya | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जहाल नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेचा बॉडीगार्ड देवसू उर्फ देसु याचे गोंदियामध्ये आत्मसमर्पण

‘नक्षल आत्मसमर्पण योजने’चे मोठे यश ...

लैंगिक छळाच्या आरोपात अभिनेता विजय राज निर्दोष - Marathi News | Actor Vijay Raj acquitted of sexual harassment charges | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लैंगिक छळाच्या आरोपात अभिनेता विजय राज निर्दोष

गोंदिया जिल्हा न्यायालयाचा निकाल: पाच साक्षदार तपासले ...

ई-पीक पाहणी ॲपमध्ये बिघाड आल्याने अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित - Marathi News | Many farmers deprived of registration due to glitch in e-Peak Pahani app | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ई-पीक पाहणी ॲपमध्ये बिघाड आल्याने अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित

३६ हजार २०० शेतकऱ्यांनी केली नोंदणी : मिळणाऱ्या लाभापासून राहावे लागले वंचित ...

भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार; ट्रक चालक ताब्यात - Marathi News | Cyclist killed in collision with speeding truck; truck driver arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार; ट्रक चालक ताब्यात

Gondia : ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला ...

'ओपन जिम' निविदा प्रक्रियेत घोळ, गोंदियातील जिल्हा क्रीडाधिकारी निलंबित - Marathi News | 'Open Gym' tender process disrupted, Gondia District Sports Officer suspended | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'ओपन जिम' निविदा प्रक्रियेत घोळ, गोंदियातील जिल्हा क्रीडाधिकारी निलंबित

शालेय शिक्षण व क्रीडा उपसचिवांची कारवाई : ३ कोटी १९ लाख रुपयांची निविदा ...

SSC Result: आईने आणि मुलाने एकाच वेळी केली दहावी उत्तीर्ण ! आईला ६८ तर मुलाला ७८ टक्के - Marathi News | Mother and son pass 10th at the same time! Mother got 68 percent and son got 78 percent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :SSC Result: आईने आणि मुलाने एकाच वेळी केली दहावी उत्तीर्ण ! आईला ६८ तर मुलाला ७८ टक्के

Motivational Story: दोघांनीही केला एकत्रित अभ्यास : आता पुढच्या परीक्षेची तयारी करणार ...