ऑक्टोबर २०१९ या महिन्याचे वेतन, भत्याचे आणि निवृत्ती वेतन २४ ऑक्टोबर २०१९ पूर्वी करण्यात यावे. वेतन निवृत्तीवेतन प्रदानाची तारीख लक्षात घेऊन संचालक, संचालनालय लेखा व कोषागारे यांनी वेतन निवृत्तीवेतन देयकांच्या कारवाईचे नियमित वेळापत्रक त्यानुरुप अलिक ...
काँग्रेस पक्ष जे ७० वर्षात करु शकले नाही ते या सरकारने ५ वर्षात करुन दाखविले.सिंचनाचे अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले असून नाबार्डकडून मिळालेल्या आर्थिक मदतीने ते पूर्ण होत आहेत. काँग्रेस पक्षाच्या चुकीच्या नियोजनामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही ...
निवडणूक ही कुठलीही असो त्यात आश्वासनांचा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. मात्र आपल्या क्षेत्राचा विकास व्हावा, बेरोजगारांच्या हाताला काम, शेतकºयाच्या शेतमालाला योग्य दाम, चांगले रस्ते, सिंचनाच्या सुविधा, दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच रास ...
निवडणूक प्रचारार्थ मरारटोली रेल्वे क्रासींग, वसंतनगर, पुनाटोली, पाल चौक, रामनगर, बलमाटोला, दासगाव बु., बिरसी, ढाकणी, लोधीटोला, चुटीया, रापेवाडा, पांगडी येथे सोमवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप शहरध्यक्ष स ...
एकदा की प्रचाराचे वारे वाहू लागले की, मग लग्नकार्य असो, अन्यथा गावचा आठवडी बाजार असो, चार-आठ जण जमले की निवडणुकीचा विषय ओघाने छेडलाच जातो. मिळेल तेथे सावलीचा आधार घेत ग्र्नामस्थ गप्पात रंगलेले दिसत आहेत. काय म्हणते निवडणुकीची हवा, असा सवाल येताच दुष् ...
शहरातील कुंभारेनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे शुक्रवारी (दि.११) महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित महिला जागृती मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या वेळी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, ...
सत्तेवर आल्यास सर्वसामान्य जनतेचे कल्याण करु असे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मागील पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या परिस्थितीत कोणता बदल हेच कळायला मार्ग नाही. भाजपने जी आश्वासने दिली होती त्याच्या नेमके विरोधी चित्र देश आणि राज्यात ...