लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

गुढीपाडव्याला सोन्याची झळाळी वाढणार; 10 वर्षांतला विक्रम मोडणार - Marathi News | gold rates at 33500 for per 10 gram ahead of gudi padwa | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुढीपाडव्याला सोन्याची झळाळी वाढणार; 10 वर्षांतला विक्रम मोडणार

उद्या खरेदीत 10 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज ...

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काढला चप्पलचा सोल; विमानतळावर सोनं तस्करीची पोलखोल - Marathi News | traveler at mumbai airport had hidden 11 lakh rupee gold in slippers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काढला चप्पलचा सोल; विमानतळावर सोनं तस्करीची पोलखोल

विमानतळावर सोन्याची तस्करी करताना पकडले जाऊ नये यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जाते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाने असाच एक कारनामा केला आहे. ...

महिनाभरात सोन्याचे भाव दोन हजारांनी घसरले - Marathi News | Gold prices fell by two thousand in a month | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महिनाभरात सोन्याचे भाव दोन हजारांनी घसरले

रुपया वधारल्याचा परिणाम : दर प्रति तोळा ३२ हजारांवर ...

परभणी : बनावट सोने देणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Parbhani: The two arrested for making fake gold coins | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बनावट सोने देणाऱ्या दोघांना अटक

बनावट सोने देऊन ५० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ३१ मार्च रोजी गुन्हा नोंद झाला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दुसऱ्याच दिवशी घटनेतील आरोपींना सापळा रचून अटक केली. ...

दाबोळी विमानतळावर आर्थिक वर्षात ८ किलो ८०० ग्राम तस्करीचे सोने जप्त - Marathi News | In this financial year, 8 kg 800 grams of smuggled gold seized at Dabolim airport | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी विमानतळावर आर्थिक वर्षात ८ किलो ८०० ग्राम तस्करीचे सोने जप्त

यंदाचे आर्थिक वर्ष रविवारी (३१ मार्च) पूर्ण झाले असून गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने मागील १२ महिन्यात विविध सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात ८ किलो ८०० ग्राम तस्करी करून आणलेले सोने जप्त केले आहे. ...

परदेशी महिलेने अंर्तवस्त्रात लपवलं होतं दीड किलो सोनं, अधिकाऱ्यांनी हाणून पाडला तिचा प्लॅन! - Marathi News | Woman arrested at Chennai airport hide gold bars worth 47 lakhs in her bra | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :परदेशी महिलेने अंर्तवस्त्रात लपवलं होतं दीड किलो सोनं, अधिकाऱ्यांनी हाणून पाडला तिचा प्लॅन!

वेगवेगळ्या विमानतळावर सोन्याची तस्करी करण्याच्या वेगवेगळ्या आश्चर्यकारक घटना समोर येत असतात. ...

डीआरआयची मोठी कारवाई; झवेरी बाजार, डोंगरीत सापडले ११० किलो सोने  - Marathi News | DRI big action; In Zaveri Bazar, Dongri found 110 kilo gold; 7 smugglers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीआरआयची मोठी कारवाई; झवेरी बाजार, डोंगरीत सापडले ११० किलो सोने 

सात तस्कर आरोपींना अटक केली आहे. ...

सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक - Marathi News | Three lakh fraud due to attraction of gold biscuit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने एकाची तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...