लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Investment in gold: धनत्रयोदशीसारख्या शुभ प्रसंगी सोन्याची खरेदी करण्याची आपली सांस्कृतिक मूल्येही आहेत आणि अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे सोन्याची किंमत कितीही असली तरी धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी होतेच. ...
Diwali Dhanteras 2020 : धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. सोन्याच्या वस्तू, उपकरणं, दागिने खरेदीसाठी हा शुभमुहूर्त मानला जातो. देवांचा खजिनदार कुबेराचीही पूजा या पवित्र दिवशी केली जाते. ...
Gold Nagpur News कोरोना नियमांचे पालन करीत ग्राहकांच्या सुविधेसाठी सराफांनी शोरूमची सजावट केली केली आहे. ग्राहकांनी आतापासून खरेदीची तयारी केली असून, दिवाळीसह लग्नाची खरेदी याचदिवशी वाढणार आहे. ...
Dhanteras 2020 gold Purchase: ही एकप्रकारची सुरक्षित गुंतवणूक आहे. कारण यामध्ये ना ही सोन्याच्या शुद्धतेची चिंता असते ना ही सोने जपून ठेवण्याची चिंता. ...