लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया - Marathi News | swiggy instamart gold coin scam ankit dewan viral video 1 rupee coin found | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया

तुम्ही हजारो रुपये खर्च करून सोनं मागवलं आणि पॅकेटमध्ये अवघ्या 'एक रुपयाचं' नाणं मिळालं तर काय होईल? धक्का बसेल ना... असंच काहीसं एका तरुणासोबत घडलं आहे. ...

सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला - Marathi News | Gold merchant's eye caught and...! Jewellery worth ₹5.5 crore stolen from AC coach of 'Siddeshwar Express' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला

प्रवासादरम्यान रात्री त्यांना झोप लागली आणि पहाटे कल्याण स्टेशनजवळ पोहोचण्यापूर्वी त्यांना जाग आली. त्यांनी पाहिले असता, बर्थखाली लॉक केलेली बॅग जागेवरून गायब झाली होती. ...

डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली - Marathi News | Digital Gold Demand Plunges 47% After SEBI Warning on Unregulated Investment Risks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली

Digital Gold : या नोव्हेंबरमध्ये भारतात डिजिटल सोन्याची चमक अचानक कमी झाली. २०२५ मध्ये दर महिन्याला डिजिटल सोन्याची खरेदी सातत्याने वाढत असताना, सेबीच्या एका इशाऱ्याने परिस्थिती बदलली आहे. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा - Marathi News | Big fall in gold and silver prices Silver falls by Rs 2034 how much cheaper has Gold become check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा

Gold Silver Price Today 9 December: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर. ...

सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज - Marathi News | Gold shines! It gave 67% returns in a year, the price of 10 grams is expected to cross 1.5 lakh in 2026 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज

चांदीने दिले ८५% रिटर्न्स, विचारपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला; सततच्या महागाईच्या चिंतेने सोने चकाकले ...

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत - Marathi News | gold silver price today 8 december Big rise in gold and silver prices See the latest price of 14 to 24 carat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत

Gold Silver Rate Today: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये तेजी दिसून येत आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर. ...

उल्हासनगरात १०४ ग्रॅम वजनाच्या सोन्याचा अपहार - Marathi News | 104 grams of gold stolen in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात १०४ ग्रॅम वजनाच्या सोन्याचा अपहार

सोने व्यापारी सुनिल परशराम वलेचा यांनी सोन्याचे दागिने बनविण्यासाठी १०४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा दागिने बनविणाऱ्या कारागीराला दिला. ...

नर्तकीसोबत बैठक अन् नाचगाण्याचा छंद; पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात चोरी, पुण्यातील घटना - Marathi News | Meeting with a dancer and dancing; Robbery in a neighboring house to waste money, incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नर्तकीसोबत बैठक अन् नाचगाण्याचा छंद; पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात चोरी, पुण्यातील घटना

तरुणाने नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात सोने चोरून एका सराफ पेढीत विक्री केल्याचे सांगितले ...