लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

वेगळीच 'केस'! आठ तोळे सोन्याचा बनवला वस्तरा; सांगलीतील सलूनचा नादच खुळा - Marathi News | razor made of 8 tolas of gold in rile shirala sangli a unique initiative of professional desai brothers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वेगळीच 'केस'! आठ तोळे सोन्याचा बनवला वस्तरा; सांगलीतील सलूनचा नादच खुळा

रिळेमध्ये अनोखे सलून : ग्राहकांत उत्सुकता सुवर्णस्पर्शाची, दागिने घेण्याचा बेत बदलून पाच लाख रुपये गुंतविले ग्राहकांच्या सेवेत ...

सोन्याची नकली नाणी देत इसमाची १५ लाखांना फसवणूक - Marathi News | 15 lakhs cheated Isma by giving fake gold coins | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोन्याची नकली नाणी देत इसमाची १५ लाखांना फसवणूक

हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना: चाकूने भोसकण्याची दिली धमकी ...

१ किलो सोने स्वस्तात देतो; सोन्याचा मोह अंगलट, व्यापाऱ्याची ७ लाखांची फसवणूक - Marathi News | Gives 1 kg of gold cheaply Lust for gold fraud of 7 lakhs by a trader | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ किलो सोने स्वस्तात देतो; सोन्याचा मोह अंगलट, व्यापाऱ्याची ७ लाखांची फसवणूक

व्यापारी घरी जाताना संबंधित सोनसाखळी एका सराफाला दाखवल्यावर ती बनावट असल्याचे उघडकीस आले ...

गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी आरबीआयची मोठी कारवाई, बँकांकडून 'ही' माहिती मागवली - Marathi News | rbi asks banks to provide detail on gold loan frauds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी आरबीआयची मोठी कारवाई, बँकांकडून 'ही' माहिती मागवली

गोल्ड लोन हे एक सोप्या पद्धतीने मिळणारे कर्ज आहे. यामुळे या कर्जात परतफेड केली जात नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाई केली आहे. ...

प्रार्थनेसाठी घर लॉक करून गेले; कुलूप तोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने पळवले - Marathi News | Locked the house for prayer Thieves broke the lock and stole jewelry worth lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रार्थनेसाठी घर लॉक करून गेले; कुलूप तोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने पळवले

वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल ...

११ दिवसांत ३ हजारांची झळाळी; सोने पोहोचणार ७० हजारांच्या घरात - Marathi News | 3 thousand in 11 days gold rate will reach the house of 70 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११ दिवसांत ३ हजारांची झळाळी; सोने पोहोचणार ७० हजारांच्या घरात

लगीनसराईमुळे मागणीत मोठी वाढ ...

सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; आज प्रति तोळा सोने 67,000 रुपयांच्या पुढे - Marathi News | Gold Rate: Historical rise in the price of gold; Today, gold crossed Rs 67,000 per tola | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; आज प्रति तोळा सोने 67,000 रुपयांच्या पुढे

गेल्या 18 दिवसांत सोन्याच्या दरात पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे. ...

दुबईतून भारतात सोन्याची तस्करी करणारे जेरबंद, १६ किलो सोने, अडीच कोटींची रोकड जप्त' - Marathi News | Gold smugglers from Dubai to India arrested, 16 kg gold, 2.5 crore cash seized' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुबईतून भारतात सोन्याची तस्करी करणारे जेरबंद, १६ किलो सोने, अडीच कोटींची रोकड जप्त'

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफीक रझवी (५८), महेंद्र जैन (५२) व समीर मर्चंट ऊर्फ अफजल हारून बटाटावाला (५६), उमेद सिंह (२४) व महिपाल व्यास (४२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ...