लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

‘अक्षय्य’ मुहूर्तावर सोने ९०० रुपयांनी वाढले, ३० ते ३५ कोटींची उलाढाल; चांदी दीड हजाराने वधारली - Marathi News | Gold rises by Rs 900 on 'Akshaya' muhurta, turnover of Rs 30-35 crore; Silver increased by one and a half thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अक्षय्य’ मुहूर्तावर सोने ९०० रुपयांनी वाढले, ३० ते ३५ कोटींची उलाढाल; चांदी दीड हजाराने वधारली

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी होऊन त्यात किरकोळ चढ-उतार सुरू होता; मात्र ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ झाली. ...

Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ - Marathi News | Gold Silver Price Do you know the price of gold bought last Akshaya Tritiya There has been a big increase in the price details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ

Gold Silver Price: सोन्यातील गुंतवणूक ही बहुतांश लोकांची पहिली पसंती आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही, सोन्याचे भाव चढे असूनही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं खरेदीचा उत्साह दिसून आला. ...

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नवीन काय खरेदी करणार? सोने, गाडी, घर की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे? - Marathi News | What to buy new on the occasion of Akshaya Tritiya? Gold, car, house or electronics? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नवीन काय खरेदी करणार? सोने, गाडी, घर की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे?

लग्नसराईला ब्रेक लागल्याने भर उन्हाळ्यात बाजारपेठेतील उलाढाल ‘थंड’ झाली होती. मात्र, अक्षयतृतीया आल्याने ग्राहकांच्या स्वागतासाठी व्यापारी सज्ज झाले आहेत. ...

Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव - Marathi News | On the occasion of Akshaya Tritiya Gold became expensive silver also crossed Rs 85000 Know today s price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव

Gold Rates Akshay Tritiya : शुक्रवारी, १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्या-चांदीचे दर बजेट बाहेर गेल्याचे दिसत आहेत. जाणून घ्या काय आहे आजचा भाव. ...

घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, २२८ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | House burglary suspect arrested, 228 grams of gold jewelery and valuables worth lakhs seized | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, २२८ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल केली असून ५७ गुन्हे याआधी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी गुरुवारी दिली आहे. ...

मालकाला बोलण्यात गुंतवले; दिवसा - ढवळ्या हातसफाई करून दागिने पळवले, येरवड्यातील घटना - Marathi News | engaged the owner in speaking; During the day - Dhawala washed his hands and ran away with jewellery, an incident in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालकाला बोलण्यात गुंतवले; दिवसा - ढवळ्या हातसफाई करून दागिने पळवले, येरवड्यातील घटना

सराफी पेढीतील कप्यात ठेवलेले मंगळसूत्र, मणी, सोन्याच्या नऊ अंगठ्या असा एकूण १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला ...

Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर - Marathi News | Gold Price Today Break the gold boom Gold has become cheaper today see the new price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर

Gold Price Today: आज म्हणजेच गुरुवारी सोन्याच्या तेजीला ब्रेक लागला. पाहा काय सोन्या-चांदीचे नवे दर. ...

मुंबई विमानतळावर पकडले ४ कोटींचे सोने, १२ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Gold worth 4 crore seized at Mumbai airport- Customs department action in 12 cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले ४ कोटींचे सोने, १२ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई

एकूण १२ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली असून या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४ कोटी ५ लाख रुपये इतकी आहे.  ...