लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

Ratnagiri: खोट्या सोन्यावर लाखोंचे कर्ज, आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against two accomplices along with a goldsmith from Kolhapur for defrauding banks and credit institutions by keeping accounts in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: खोट्या सोन्यावर लाखोंचे कर्ज, आणखी एक गुन्हा दाखल

कोल्हापुरातील सोनारासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल ...

भारताच्या रिझर्व्ह बँकेतही सोने खरेदीची धामधूम ! - Marathi News | Even in the Reserve Bank of India, gold buying frenzy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताच्या रिझर्व्ह बँकेतही सोने खरेदीची धामधूम !

जागतिक राजकारणात पुढील काळ गोंधळाचा असेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कागदी चलनापेक्षाही सोने हा स्थिरता आणणारा घटक असेल! ...

सोने आठशेने घसरले, चांदी तीनशेने वधारली, सोने ७४,३०० रुपये तोळा, चांदी ९२,८०० रुपयांवर - Marathi News | Gold fell by 800, silver increased by 300, gold at Rs 74,300, silver at Rs 92,800. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोने आठशेने घसरले, चांदी तीनशेने वधारली, सोने ७४,३०० रुपये तोळा, चांदी ९२,८०० रुपयांवर

गेल्या काही दिवसांपासून सोन्यापेक्षा चांदीच्या भावात अधिक वाढ होत आहे. त्यामुळे चांदीने तीन दिवसांपूर्वीच ९० हजारांचा पल्ला गाठला. ...

विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा - Marathi News | Scam business on the lure of foreign jobs, Ministry of External Affairs warns of caution | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा

मंत्रालयाने पत्रकात म्हटले आहे की, जे नोकरीसाठी कंबोडिया तसेच दक्षिण पूर्व आशियात जात आहेत त्यांनी नकली एजंटांपासून सावध राहावे. नोकरीसाठी मंत्रालयाच्या वतीने प्राधिकृत एजंटलाच संपर्क करावा. मंत्रालयाकडून जारी केलेल्या अधिकृत इमेल आयडीवर संपर्क साधाव ...

‘साेन्या-चांदी’त गुतवणूक करणारे मालामाल; लातूरच्या बाजारात चांदी प्रतिकिलाे ९२ हजारांवर - Marathi News | Commodities investing in 'army-silver'; Silver at 92 thousand per kg in Latur market | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘साेन्या-चांदी’त गुतवणूक करणारे मालामाल; लातूरच्या बाजारात चांदी प्रतिकिलाे ९२ हजारांवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामाेडींचा देशातील साेन्या-चांदीच्या दरवाढीवर परिणाम झाला आहे. ...

नवा उच्चांक : सोने पाऊण लाखपार, चांदी ९२,५०० किलोवर - Marathi News | New High: Gold Crosses 5 Lakhs, Silver 92,500 Kgs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवा उच्चांक : सोने पाऊण लाखपार, चांदी ९२,५०० किलोवर

अमेरिकन बँकिंग क्षेत्राचा मोठा परिणाम होऊन तेथे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने तसेच चीन देशानेही सोने खरेदी वाढवल्याने मार्च महिन्यापासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. ...

पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार - Marathi News | Robbery at a jewelers shop in Pune Wanwadi area The robbers fled with 300 to 400 grams of gold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार

भरदिवसा दुपारी १२ वाजता घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण, आरोपींचे सिसिटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती ...

चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Silver reaches a record high of ₹86,271; Gold fell Check the latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

चांदीचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीच्या दरात तेजी दिसून आली. चांदीचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.  ...