लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

महिलांनो, तुमचे गळालेले केस द्या, बदल्यात चक्क सोने न्या... - Marathi News | Ladies, give your hair back, bring gold in return ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिलांनो, तुमचे गळालेले केस द्या, बदल्यात चक्क सोने न्या...

Wardha News लहानपणी केसाच्या गुंतवळीवर फुगे किंवा तत्सम बारीकसारीक वस्तू मिळायच्या. त्याची वेगळी अपूर्वाई होती. आता याच गळालेल्या एक किलो केसांवर महिलांना तब्बल एक ग्रॅम सोने मिळत आहे. ...

१३ लाख ७६ हजारांचे सोने-हिऱ्यांचे दागिने घेऊन पळालेल्या कारागिरास अटक - Marathi News | Artisan arrested for fleeing with gold and diamond jewelery worth Rs 13 lakh 76 thousand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१३ लाख ७६ हजारांचे सोने-हिऱ्यांचे दागिने घेऊन पळालेल्या कारागिरास अटक

Crime News : कारखान्यातील कारागिरास भाईंदरच्या नवघर पोलिसांनी २४ तासांत मालाड येथून मुद्देमालासह अटक केली आहे. ...

धक्कादायक! सणासुदीच्या काळात चैन स्नॅचिंगची वाढली भीती  - Marathi News | Crime News Increased fear of chain snatching during the festive season | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सणासुदीच्या काळात चैन स्नॅचिंगची वाढली भीती 

Crime News : भाईंदरमध्ये चेन स्नेचर सक्रिय असून दोन घटनांमध्ये दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून चोरट्यांनी पळ काढला आहे.  ...

निवृत्त शिक्षिकेच्या घरातून तब्बल ६१ तोळं सोनं चोरीला, परिसरात खळबळ - Marathi News | gold was stolen from the house of a retired teacher in Phaltan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवृत्त शिक्षिकेच्या घरातून तब्बल ६१ तोळं सोनं चोरीला, परिसरात खळबळ

Crime News :घरात कोणी नसल्याचे पाहून शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला. ...

अधिकाऱ्यांनी दोघांना विमानतळावर रोखले, तोंड उघडण्यास सांगितले; पाहून सारेच चक्रावले - Marathi News | 951 grams gold smuggled as dentures seized at Delhi Airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अधिकाऱ्यांनी दोघांना विमानतळावर रोखले, तोंड उघडण्यास सांगितले; पाहून सारेच चक्रावले

सोन्याच्या तस्करीचा अजब फंडा; पाहून विमानतळावरील अधिकारी हैराण ...

आर्थिक अडचणीच्या बनावाला फसली, अन् मित्राला ७५ तोळे सोने देऊन बसली! - Marathi News | Fed up with the financial crisis, handed over 75 ounces of gold to Anmitra! pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थिक अडचणीच्या बनावाला फसली, अन् मित्राला ७५ तोळे सोने देऊन बसली!

शिबीनच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तिने धक्कादायक पाऊल उचलले. तिच्या घरात बेडखाली एक गुप्त बॉक्स ठेवला होता, त्यात सोने होते. तिने शिबीनला ७५ तोळे सोने दिले. ...

सरकार, हितधारकांच्या पाठिंब्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये मिळाले यश ! - Marathi News | Success in the Paralympics due to the support of the government and stakeholders! pdc | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सरकार, हितधारकांच्या पाठिंब्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये मिळाले यश !

काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. ...

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर... - Marathi News | Gold Silver Price Today on 6 September 2021 Gold rate today fall a day after big jump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर...

Gold/Silver Price Today, 6th September 2021: गेल्या सत्रात सोन्याच्या दरात वाढीची नोंद झाल्यानंतर आज देशात सोन्याच्या दरात घसरणीची नोंद झाली आहे. ...